वरूण म्हणतो,‘ जुडवा २’ साठी माझ्या सल्ल्याची गरज नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 11:11 IST2016-06-15T05:41:38+5:302016-06-15T11:11:38+5:30

यापूर्वीच कळालेय की, वरूण धवन हा ‘जुडवा २’ मध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.  याशिवाय वरूण स्वत:हून चित्रपटात खुप इंटरेस्ट ...

Varun says, 'I do not need any advice for' twin ' | वरूण म्हणतो,‘ जुडवा २’ साठी माझ्या सल्ल्याची गरज नाही’

वरूण म्हणतो,‘ जुडवा २’ साठी माझ्या सल्ल्याची गरज नाही’

पूर्वीच कळालेय की, वरूण धवन हा ‘जुडवा २’ मध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.  याशिवाय वरूण स्वत:हून चित्रपटात खुप इंटरेस्ट घेतांना दिसत आहे. ’ मात्र, या चर्चेला तो विरोध करतो. ‘ मी कधीच असे म्हणलेले नाही. हा चित्रपट माझे वडील डेव्हिड धवन आणि निर्माता साजिद नादियाडवाला हे करत आहेत.

लोकांना माहितीये की, मी या दोघांना सल्ले कसे देऊ शकतो. कारण मी आज इंडस्ट्रीत दिसतोय, पण हे दोघे खुप वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहेत. ’ चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला,‘ मला ही भूमिका करायला आवडेल, पण तरीही मी खुपच नर्व्हस आहे.

मला अनेकांनी सांगितले की, हा चित्रपट करू नकोस. पण तुम्हाला मी माहितीये ना? जिथे चॅलेंज असेल तिथे मी नसणार? हे थोडंसं विचित्र वाटतंय.. म्हणूनच मला ‘जुडवा २’ चित्रपट साकारायचा आहे.’ 

Web Title: Varun says, 'I do not need any advice for' twin '