‘सुल्तान’ च्या टीमला सल्लूमियाँचे अनोखे गिफ्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 11:13 IST2016-05-18T05:42:33+5:302016-05-18T11:13:59+5:30

 सलमान खान सर्वांचा चाहता यासाठीच आहे की, त्याचा सेटवरील वावर हा एखाद्या सेलिब्रिटीसारखा नसतोच. अगदी फ्रेंडली आणि सर्वांना मदत ...

Unique gift of 'Sultan' to the team! | ‘सुल्तान’ च्या टीमला सल्लूमियाँचे अनोखे गिफ्ट !

‘सुल्तान’ च्या टीमला सल्लूमियाँचे अनोखे गिफ्ट !

 
लमान खान सर्वांचा चाहता यासाठीच आहे की, त्याचा सेटवरील वावर हा एखाद्या सेलिब्रिटीसारखा नसतोच. अगदी फ्रेंडली आणि सर्वांना मदत करणारा असा तो सेटवर वागतो. त्याने ‘सुल्तान’ च्या टीमसाठी एक सरप्राईज गिफ्ट जाहीर केले.

जेव्हा ही बातमी सेटवर सर्वांना कळाली तेव्हा सर्वांना उत्सुकता लागली की, नेमके कोणते गिफ्ट आपल्याला मिळणार आहे? तेव्हा त्याने सर्वांना काळ्या रंगाचे टीशर्ट गिफ्ट केले. ज्यावर ‘सुल्तान ’ असे लिहिलेले होते.

सर्वजण त्याच काळ्या टीशर्टमध्ये अतिशय कुल दिसत होते. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या या चित्रपटात अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट २०१६  ईदला रिलीज होणार आहे.

salman

Web Title: Unique gift of 'Sultan' to the team!