टिवंकलला लागलं पोकेमॉनचं ‘याड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 11:22 IST2016-08-21T12:24:31+5:302016-08-22T11:22:40+5:30

‘पोकेमॉन गो’ या गेमने सध्या सर्वांनाच वेड लावले आहे. अनुष्का शर्मा, शाहरूख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता टिवंकल ...

Twinkle pokemon's 'yad'! | टिवंकलला लागलं पोकेमॉनचं ‘याड’!

टिवंकलला लागलं पोकेमॉनचं ‘याड’!

ोकेमॉन गो’ या गेमने सध्या सर्वांनाच वेड लावले आहे. अनुष्का शर्मा, शाहरूख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता टिवंकल खन्नाचा नंबर लागला आहे. तिने टिवट करून सांगितले आहे की, तिने नुकतेच हे स्पष्ट केले आहे. कॅप्शन दिले आहे की,‘प्लेर्इंग पोकेमॉन विथ माय ब्रदर-वी वॉक सो फार दॅट वी हॅड टू हेल अ रिक्क्षा.’ आता सेलिब्रिटीही या खेळातून वाचले नाहीत असे म्हणता येईल. नाही का?

twinkle khanna

Web Title: Twinkle pokemon's 'yad'!