या चित्रपटांनी सलमान खानला बनवले सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-04-05T12:14:06+5:302018-06-27T19:53:00+5:30

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले आहे. अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगणे आणि त्याचा शिकारीसाठी वापर केल्याचा सलमानवर आरोप होता. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड सुनावला असून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. जाणून घेऊया सलमानच्या हिट चित्रपटांविषयी...

These superstar stars made by Salman Khan | या चित्रपटांनी सलमान खानला बनवले सुपरस्टार

या चित्रपटांनी सलमान खानला बनवले सुपरस्टार

ळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले आहे. अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगणे आणि त्याचा शिकारीसाठी वापर केल्याचा सलमानवर आरोप होता. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड सुनावला असून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. जाणून घेऊया सलमानच्या हिट चित्रपटांविषयी...
हम आपके है कौन

Web Title: These superstar stars made by Salman Khan