शाहीदचे मीरासोबत टेंडर मोमेंट्स....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 22:55 IST2016-03-13T05:55:16+5:302016-03-12T22:55:16+5:30
काही महिन्यांपूर्वीच शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे एकमेकांसोबत लग्नाच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांनी त्यांच्या आयुष्याचा वेगळा प्रवास ...

शाहीदचे मीरासोबत टेंडर मोमेंट्स....
क ही महिन्यांपूर्वीच शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे एकमेकांसोबत लग्नाच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांनी त्यांच्या आयुष्याचा वेगळा प्रवास सुरू केला आहे. शाहीद सध्या ‘रंगून’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असला तरी त्याचे लक्ष मात्र सर्व पत्नी मीरातच लागून राहिलेले आहे.
ते दोघे टिवटरवर त्यांचे सेल्फीज पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांच्या फॅन लिस्टमध्ये दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसतेय. नुकतेच त्यांनी काही सेल्फीज काढून सोशल मीडियावर पोस्ट कले आहेत. फोटोत मीरा एकदम साध्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मीरा खुपच चार्मिंग दिसत आहे. शाहीदच्या रंगून लुकसाठी मीरा त्याला थँक्स देते.