‘नच दे सारे’ गाण्यात सिद-कॅटची केमिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 16:17 IST2016-08-24T10:47:00+5:302016-08-24T16:17:00+5:30

त्यांच्या नटखट आणि नजाकतीच्या अदा पहावयास मिळणार आहेत.परफेक्ट डान्स आणि केमिस्ट्री यांचा अनोखा संगम म्हणजे हे गाणे होय.

Syndicate chemistry in 'Nach De Sabhe' | ‘नच दे सारे’ गाण्यात सिद-कॅटची केमिस्ट्री!

‘नच दे सारे’ गाण्यात सिद-कॅटची केमिस्ट्री!

 
काला चश्मा’,‘सौ आसमाँ’ या गाण्यांनंतर ‘बार बार देखो’ मधील ‘नच दे सारे’ हे गाणे आऊट करण्यात आले आहे. हे गाणे म्हणजे त्यांच्या लग्नाच्या अगोदरचा सोहळा आहे.

जसलीन रॉयल, हर्षदीप कौर आणि सिद्धार्थ महादेवन यांनी हे गाणे गायले असून सिद्धार्थ-कॅटरिना यांना गाण्यात पाहणे म्हणजे खरंच नयनसुख देणारे आहे. त्यांच्या नटखट आणि नजाकतीच्या अदा पहावयास मिळणार आहेत.

यात सयानी गुप्ता, ताहा शाह, सारिका, राम कपूर आणि रोहन जोशी हे एकत्र दिसतील. परफेक्ट डान्स आणि केमिस्ट्री यांचा अनोखा संगम म्हणजे हे गाणे होय.

">http://

Web Title: Syndicate chemistry in 'Nach De Sabhe'