‘ही’ आहे दिव्या भारतीची स्टायलिश बहीण, पाहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-11T13:18:44+5:302018-06-27T19:57:31+5:30

९ फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो राधिका आपटे आणि सोनम कपूरसोबत बघावयास मिळत आहे. अक्षय गेल्या २७ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे. यादरम्यान त्याने कित्येक अभिनेत्रींसोबत काम केले. काही अजून करीत आहेत, तर काही इंडस्ट्रीमधून गायबच झाल्या आहेत. त्यातीलच एक नाव अभिनेत्री कायनात अरोरा हे आहे.

'This' is the stylish sister of Divya Bharati, see her paid! | ‘ही’ आहे दिव्या भारतीची स्टायलिश बहीण, पाहा तिच्या अदा!

‘ही’ आहे दिव्या भारतीची स्टायलिश बहीण, पाहा तिच्या अदा!

फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो राधिका आपटे आणि सोनम कपूरसोबत बघावयास मिळत आहे. अक्षय गेल्या २७ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे. यादरम्यान त्याने कित्येक अभिनेत्रींसोबत काम केले. काही अजून करीत आहेत, तर काही इंडस्ट्रीमधून गायबच झाल्या आहेत. त्यातीलच एक नाव अभिनेत्री कायनात अरोरा हे आहे.
कायनातने २०१० मध्ये अक्षयकुमारसोबत ‘खट्टामिठा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. सध्या ती अभिनयापासून दूर आहे. अखेरीस ती ‘ग्रॅण्ड मस्ती’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती.

Web Title: 'This' is the stylish sister of Divya Bharati, see her paid!