​शबाना यांना सोनमची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 22:18 IST2016-05-08T16:48:13+5:302016-05-08T22:18:13+5:30

‘नीरजा’ चित्रपटात शबाना आझमी यांनी सोनम कपूरच्या आईची भूमिका साकारलीयं. ‘नीरजा’च्या सेटवर शबाना आणि सोनम यांची चांगलीच बॉन्डिंग झालीयं. ...

Sona's gift to Shabana | ​शबाना यांना सोनमची भेट!

​शबाना यांना सोनमची भेट!

ीरजा’ चित्रपटात शबाना आझमी यांनी सोनम कपूरच्या आईची भूमिका साकारलीयं. ‘नीरजा’च्या सेटवर शबाना आणि सोनम यांची चांगलीच बॉन्डिंग झालीयं. कदाचित त्याचमुळे सोनमने आवर्जून आज मदर्स डेच्या दिवशी शबानांना काही भेटवस्तू आणि प्रेमळ संदेश पाठवला. सोनमचे हे प्रेम पाहून शबानांना गहिवरून आले नसेल तर नवल. मग त्यांनीही  टिष्ट्वटरवरून सोनमला धन्यवाद दिले. फुलांचा गुलदस्ता आणि दोन ब्राऊन बॉक्सचे छायाचित्र पाठवत त्यांनी सोनमचे आभार मानले. मदर्स डे वर सुंदर नोट आणि भेटवस्तूसाठी धन्यवाद सोनम. सदा आनंदी राहा, असे शबानांनी म्हटले...
 

Thanku for the beautiful note and custom made gifts on Mothers Day. Jeete raho Khush raho




 

Web Title: Sona's gift to Shabana