सोनमची नवीन फॅशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 16:29 IST2016-08-02T10:58:21+5:302016-08-02T16:29:12+5:30

अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच तिच्या फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखली जाते. पण सध्या तिला पाहाता तिच्या फॅशन सेन्सला काय झाले असा ...

Sonam's new fashion | सोनमची नवीन फॅशन

सोनमची नवीन फॅशन

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच तिच्या फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखली जाते. पण सध्या तिला पाहाता तिच्या फॅशन सेन्सला काय झाले असा नक्कीच प्रश्न पडतोय. ती गेली काही दिवस अतिशयच लूज कपडे घालत आहे.
रजत बडजात्याच्या शोकसभेला पांढऱ्या लूज शर्टमध्ये सोनम दिसली होती.

जितेश पिल्लईच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही सोनमने असाच निळ्या रंगाचा अतिशय ढगळा शर्ट घातला होता.

नुकतीच सोनम एका पंजाबी चित्रपटाच्या प्रिमियरला आली होती. त्यावेळीदेखील ती अशाच एका लूज शर्टमध्ये पाहायला मिळाले.

 
 
 

Web Title: Sonam's new fashion