वरूणचे ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी सिक्स पॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 12:27 IST2016-05-17T06:57:03+5:302016-05-17T12:27:03+5:30

 हँण्डसम वरूण धवन त्याचा चार्म, डान्स आणि हॉट बॉडीने चाहत्यांना प्रभावित करतो. आता तो त्याचा आगामी चित्रपट ‘बद्रिनाथ की ...

Six Packs for Varun's 'Badrinath Ki Dulhania' | वरूणचे ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी सिक्स पॅक्स

वरूणचे ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी सिक्स पॅक्स

 
ँण्डसम वरूण धवन त्याचा चार्म, डान्स आणि हॉट बॉडीने चाहत्यांना प्रभावित करतो. आता तो त्याचा आगामी चित्रपट ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी खुप उत्साहित आहे. त्याने या चित्रपटासाठी स्वत:चे सिक्स पॅक्स बनवले आहेत.

त्याने चित्रपटासाठी केलेला नवा लूक इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे,‘ नीडेड टू चेंज माय ट्रेनिंग फॉर द रोल. चेंजिंग ट्रेनिंग मेथड्स कीप्स जीम वर्कआऊट्स व्हेरी इंटरेस्टिंग.’ त्याने हातावर ‘बद्रिनाथ’ असा टॅटू काढला आहे.

बदलापूर फेम अभिनेता वरूण आणि आलिया भट्ट दोन वर्षांनंतर एकत्र आले आहेत. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ नंतर ते सिझलिंग केमिस्ट्रीच्या रूपात दिसणार आहेत.

varun dhawan

Web Title: Six Packs for Varun's 'Badrinath Ki Dulhania'