‘सिम्रन’चा क्यूट अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-16T13:10:59+5:302018-06-27T20:20:14+5:30

अभिनेत्री कंगना रणौत ही आगामी ‘सिम्रन’ चित्रपटासाठी शूटिंग करते आहे. नुकतेच मुंबईत एका झालेल्या इव्हेंटवेळी कंगना सिम्रनच्या गेटअपमध्ये आली होती. तेव्हा तिचा अंदाज खुपच क्यूट होता.

'Simran's cute guess! | ‘सिम्रन’चा क्यूट अंदाज!

‘सिम्रन’चा क्यूट अंदाज!

िनेत्री कंगना रणौत ही आगामी ‘सिम्रन’ चित्रपटासाठी शूटिंग करते आहे. नुकतेच मुंबईत एका झालेल्या इव्हेंटवेळी कंगना सिम्रनच्या गेटअपमध्ये आली होती. तेव्हा तिचा अंदाज खुपच क्यूट होता.
‘कंगनाची अदाच निराळी’ असे आपण या फोटोकडे पाहून नक्कीच म्हणू शकतो.

Web Title: 'Simran's cute guess!