​श्रद्धा सोडतेयं घर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 20:05 IST2016-05-04T14:34:17+5:302016-05-04T20:05:52+5:30

श्रद्धा कपूर  आत्ता आत्तापर्यंत आई-वडिलांचे कुक्कुले बाळ होते. जिथे जाईल तिथे तिला तिच्यासोबत कुणीतरी लागायचं. पण आता कदाचिक ह्यलिटल ...

Shraddha leaves home! | ​श्रद्धा सोडतेयं घर!

​श्रद्धा सोडतेयं घर!

रद्धा कपूर  आत्ता आत्तापर्यंत आई-वडिलांचे कुक्कुले बाळ होते. जिथे जाईल तिथे तिला तिच्यासोबत कुणीतरी लागायचं. पण आता कदाचिक ह्यलिटल कपूर गर्लह्ण मोठी झालीयं आणि म्हणूनच आई-वडिलांचे घर सोडून स्वतंत्र राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे. होय, श्रद्धा स्वतंत्रपणे एकटी राहणार आहे. जुहूमध्ये तिने एक घरही विकत घेतले आहे. हे घर तिच्या पालकांच्या आणि मावशीच्या (पद्मिनी कोल्हापुरे) घराच्या मधोमध आहे. त्यामुळे श्रद्धाला वाट्टेल तेव्हा या दोन्ही घरी जाता येईल. म्हणजेच श्रद्धा आईवडिलांपासून फार दूरही जाणार नाही आणि तिला स्वतंत्रपणे राहताही येईल. आपल्या नव्या घरात स्वतंत्रपणे श्रद्धा कशी रमते, ते आपण बघूच...तूर्तास श्रद्धाला शुभेच्छा देऊ यात!!
 

Web Title: Shraddha leaves home!