‘सुल्तान’ची शूटिंग संपली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 10:59 IST2016-05-10T05:26:44+5:302016-05-10T10:59:30+5:30

 दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा सलमान खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत असलेला ‘सुल्तान’ चित्रपटाची शूटिंग नुकतीच संपली आहे. ...

Shooting of 'Sultan' is over ... | ‘सुल्तान’ची शूटिंग संपली...

‘सुल्तान’ची शूटिंग संपली...

 
िग्दर्शक अली अब्बास जफर यांचा सलमान खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत असलेला ‘सुल्तान’ चित्रपटाची शूटिंग नुकतीच संपली आहे. सलमान हरयाणाच्या पहलवानाची भूमिका करत आहे.

सुल्तान अली खान असंख्य प्रयत्न आणि अडचणींवर मात करून आॅलिम्पिक खेळांपर्यंत पोहोचतो. त्याची कहानी ‘सुल्तान’ चित्रपटांत मांडण्यात आली आहे. चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल मुझफ्फरगर, रेवरी आणि लुधियाना येथे शूट करण्यात आले आहे.

सुल्तानची शूटिंग संपल्यानंतर आता अनुष्का ‘फिलौरी’ या तिच्या चित्रपटाकडे वळणार आहे. अमित साध आणि रणदीप हुडा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. तर जुलै महिन्यात चित्रपट होईल.

creative image banner

Web Title: Shooting of 'Sultan' is over ...