‘हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये शाहरूख-अनुष्का एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-04T13:37:47+5:302018-06-27T20:17:38+5:30

शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा ‘हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. प्रमोशनसाठी आयोजित एका इव्हेंटमध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलीसह हे दोघे एकत्र आले.

Shahrukh and Anushka together in 'Harry Mate Sejal' movie event! | ‘हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये शाहरूख-अनुष्का एकत्र!

‘हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये शाहरूख-अनुष्का एकत्र!

हरूख खान आणि अनुष्का शर्मा हे दोघे पुन्हा एकदा ‘हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. प्रमोशनसाठी आयोजित एका इव्हेंटमध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलीसह हे दोघे एकत्र आले.
अनुष्का आणि शाहरूख यांनी एकत्र फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली.

Web Title: Shahrukh and Anushka together in 'Harry Mate Sejal' movie event!