​पाहा: सोनाक्षीच्या ‘अकिरा’चे फर्स्ट पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 21:30 IST2016-06-20T16:00:54+5:302016-06-20T21:30:54+5:30

सोनाक्षी सिन्हा अखेर नवा चित्रपट घेऊन येतेय. ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सध्या ‘अकिरा’ या चित्रपटात बिझी आहे.‘अकिरा’चे पहिले पोस्टर आज ...

See: Sonakshi's Akira's first poster | ​पाहा: सोनाक्षीच्या ‘अकिरा’चे फर्स्ट पोस्टर

​पाहा: सोनाक्षीच्या ‘अकिरा’चे फर्स्ट पोस्टर

नाक्षी सिन्हा अखेर नवा चित्रपट घेऊन येतेय. ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सध्या ‘अकिरा’ या चित्रपटात बिझी आहे.‘अकिरा’चे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. ‘अकिरा’ एक महिलाप्रधान चित्रपट आहे. सोनाक्षीची यातील भूमिका अतिशय दमदार आहे, हे त्यामुळेच वेगळेच सांगायला नको. ‘अकिरा’ही सोनाचा पहिला अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमा आहे. यातील भूमिकेसाठी सोनाक्षीने बरेच कष्ट घेतल्याचीही बातमी आहे. २०११ मध्ये ‘टङ्म४ल्लँ४१४’ या गाजलेल्या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे ‘अकिरा’. यावर्षी २३ सप्टेंबरला हा चित्रपट आपल्या भेटीस येणार होता. पण आता एक खुशखबरही आहे. चित्रपट २ सप्टेंबरलाच रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. सो कूल ना!!

Web Title: See: Sonakshi's Akira's first poster