​सलमानच्या सांगण्यामुळे युलियाचे ट्विटर अकाउंट प्रायव्हेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 16:15 IST2016-06-28T07:57:13+5:302016-06-28T16:15:03+5:30

सलमानची तथाकथित गर्लफे्रंड युलिया वंटुर काही दिवसांपर्यंत सोशल मीडियावर बरीच सक्रीय होती. परंतु सलमानने ‘बलात्कारित महिलेशी स्वत:ची तुलना केल्यानंतर ...

Salil Khan's Twitter account is private because of | ​सलमानच्या सांगण्यामुळे युलियाचे ट्विटर अकाउंट प्रायव्हेट?

​सलमानच्या सांगण्यामुळे युलियाचे ट्विटर अकाउंट प्रायव्हेट?

ong>सलमानची तथाकथित गर्लफे्रंड युलिया वंटुर काही दिवसांपर्यंत सोशल मीडियावर बरीच सक्रीय होती.

परंतु सलमानने ‘बलात्कारित महिलेशी स्वत:ची तुलना केल्यानंतर मात्र ती ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून गायब आहे.

असे म्हटले जाते की, सलमानने ते वादग्रस्त विधान केल्यावर युलियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून अप्रत्यक्षरित्या झालेल्या प्रकाराबद्दल सलमानतर्फे माफी मागितली होती.

मात्र, यामुळे सलमान नाराज झाला आणि म्हणून तिने आपले सोशल मीडिया अकाउंट्स प्रायेव्हेट केले असे बोलले जातेय.

आपले वैयक्तिक आयुष्य इतरांशी शेअर न करण्याचे सलमानने तिला सांगितले असल्याची बातमी आहे. त्याला नाराज न करण्यासाठी मग युलियाने आपले ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केले.

आता या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे माहित नाही; मात्र, ‘त्या’ विधानानंतरच युलिया सोशल मीडियावर अपडेट टाकत नाहीए. आता याला केवळ योगायोग म्हणायचा की आणखी काही?

Iuliya Vantur

Web Title: Salil Khan's Twitter account is private because of