​साडी नेसायचीय?? मग शिल्पाचा हा व्हिडिओ बघाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 21:58 IST2016-05-13T16:28:50+5:302016-05-13T21:58:50+5:30

अनेक इव्हेंटला शिल्पा शेट्टी साडीत दिसते. साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून येते. साडीबद्दल शिल्पा अगदी भरभरून बोलते. केवळ बोलतच नाही तर शिफॉनची साडी तिला अगदी चोपूनचापून नेसताही येते.नाही ना, विश्वास होत. मग हा व्हिडिओ बघाच.

Sadi saatyachai ?? Then watch this video of Shilpa ... | ​साडी नेसायचीय?? मग शिल्पाचा हा व्हिडिओ बघाच...

​साडी नेसायचीय?? मग शिल्पाचा हा व्हिडिओ बघाच...

डी हा भारतीय स्त्रीचा आवडता पोशाख..साडी सारखा दुसरा ग्लॅमरस पोशाख दुसरा नाही, असे म्हटले तरी त्यात वावगे नाही. त्यामुळेच बॉलिवूडच्या अनेक हॉट अभिनेत्री अनेक ठिकाणी साडीत दिसतात. आॅल टाईम ब्युटी रेखा, विद्या बालन आदी अभिनेत्रींचा तर साडी हा जणू सिम्बॉल आहे. आपली शिल्पा शेट्टीही यातलीच. अनेक इव्हेंटला शिल्पा साडीत दिसते. साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून येते. साडीबद्दल शिल्पा अगदी भरभरून बोलते. केवळ बोलतच नाही तर शिफॉनची साडी तिला अगदी चोपूनचापून नेसताही येते. नाही ना, विश्वास होत. मग हा व्हिडिओ बघाच.

Web Title: Sadi saatyachai ?? Then watch this video of Shilpa ...