रॉकिंग रणवीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 12:44 IST2016-08-19T07:14:41+5:302016-08-19T12:44:41+5:30

 रणवीर सिंग हा एकदम खुशमिजास आणि मनमौजी असा कलाकार आहे. तो सध्या स्वित्झर्लंड येथे व्हॅकेशन्स एन्जॉय करण्यासाठी गेला असून ...

Rocking Ranvir! | रॉकिंग रणवीर!

रॉकिंग रणवीर!

 
णवीर सिंग हा एकदम खुशमिजास आणि मनमौजी असा कलाकार आहे. तो सध्या स्वित्झर्लंड येथे व्हॅकेशन्स एन्जॉय करण्यासाठी गेला असून काही दिवसांपूर्वी तेथील काही अ‍ॅडव्हेंचर्सचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

आता नुकतेच त्याने आणखीही काही फोटो अपलोड केले आहेत. कूकिंग  क्लासेस पासून ते यशराज सुटमध्ये राहण्यापर्यंत सर्व काही मजा तो तिथे करत आहे. तसेच शाहरूख खानच्या ‘तू मेरे सामने’ गाण्यावरची पोझ त्याने बेफिक्रा अंदाजात सादर केली आहे. एकंदरित काय, तर रणवीर मस्तपैकी स्वित्झर्लंडचे वातावरण एन्जॉय करतो आहे. नुकतेच त्याचे ‘बेफिक्रे’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे.

ranveer singh

ranveer singh

Web Title: Rocking Ranvir!