​रितेश-जेनेलियाने दिली नव्या बाळासह पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 16:07 IST2016-06-04T10:37:29+5:302016-06-04T16:07:29+5:30

रितेश आणि जेनेलिया देशमुख हे दोघेही सध्या जाम खूश आहे. नुकताच जेनेलियाने दुसºया बाळाला जन्म दिला. आज शनिवारी जेनेलियाला ...

Ritesh-Genelia gives birth to newborn baby | ​रितेश-जेनेलियाने दिली नव्या बाळासह पोझ

​रितेश-जेनेलियाने दिली नव्या बाळासह पोझ

तेश आणि जेनेलिया देशमुख हे दोघेही सध्या जाम खूश आहे. नुकताच जेनेलियाने दुसºया बाळाला जन्म दिला. आज शनिवारी जेनेलियाला रूग्णालयातून सुटी मिळाली. जेनेलिया व बाळाला घेण्यासाठी रितेश, चिमुकला रियान, रितेशची आई आणि सासूबाई असे सगळे हॉस्पीटलमध्ये आलेत. मग काय, एक फोटो तर बनतोचं..रितेश, जेनेलिया यांनी फोटोग्राफर्सला हसतमुखाने पोझ दिली. रितेशच्या कडेवर असलेला चिमुकला रियानही या फोटोत दिसतोय. नव्या बाळाच्या आगमनाने रितेश -जेनेलिया व त्यांचे कुटुंब जाम खूश आहे. आपणही त्यांना शुभेच्छा देऊ यात..

  

Web Title: Ritesh-Genelia gives birth to newborn baby