रणवीर सिंगचा स्पोर्ट्स लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-15T12:51:12+5:302018-06-27T20:18:42+5:30

रणवीर सिंग हा त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ साठी शूटिंग करत आहे. अलीकडेच तो एका ब्रँडच्या उदघाटनासाठी आला होता. तेव्हा त्याचा हा स्पोर्ट्स लूक पाहताच फोटोग्राफर्सना त्याला कॅमेऱ्यात कैद करावेसे वाटले.

Ranveer Singh's Sports Look | रणवीर सिंगचा स्पोर्ट्स लूक

रणवीर सिंगचा स्पोर्ट्स लूक

वीर सिंग हा त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ साठी शूटिंग करत आहे. अलीकडेच तो एका ब्रँडच्या उदघाटनासाठी आला होता. तेव्हा त्याचा हा स्पोर्ट्स लूक पाहताच फोटोग्राफर्सना त्याला कॅमेऱ्यात कैद करावेसे वाटले.
रणवीरचा हा स्पोर्ट्स लूक कुणालाही पाहावासा वाटेल असाच होता.

Web Title: Ranveer Singh's Sports Look