‘पंजाबी मुलीची भूमिका करणे नव्हते सोप्पे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 16:53 IST2016-08-21T11:23:51+5:302016-08-21T16:53:51+5:30

 डायना पेंटी ही सध्या ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रचंड चर्चेत आहे. ‘कॉकटेल’ नंतर आता हा तिचा दुसरा चित्रपट ...

Punjabi girl did not have to play role of 'Soppe' | ‘पंजाबी मुलीची भूमिका करणे नव्हते सोप्पे’

‘पंजाबी मुलीची भूमिका करणे नव्हते सोप्पे’

 
ायना पेंटी ही सध्या ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रचंड चर्चेत आहे. ‘कॉकटेल’ नंतर आता हा तिचा दुसरा चित्रपट आहे. यात ती पंजाबी मुलीच्या भूमिकेत दिसत आहे.

तिच्या पंजाबी भूमिकेविषयी विचारल्यावर ती म्हणते,‘ पंजाबी मुलीची भूमिका काही सोप्पी नव्हती. मला त्या भूमिकेवर खुप काम करावं लागलं. मी पंजाबी लहेजा शिकण्यासाठी खास अमृतसरला जाऊन राहिले. मग मला कोणीतरी भाषा बोलण्याची पद्धत शिकवली त्यानंतर मी तेथील स्थानिक मुलींना भेटले. त्यांची बोलण्याची पद्धत, वागणे हे सर्व मी शिकले. मी माझा होमवर्क फारच मनापासून केला.’ 

Web Title: Punjabi girl did not have to play role of 'Soppe'