प्रियांकाची लंच डेट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 17:05 IST2016-08-18T11:35:39+5:302016-08-18T17:05:39+5:30

सध्या बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा न्यूयॉर्क सिटीत राहत असून क्वांटिको आणि बेवॉचची शूटींगही तिथेच सुरू आहे. ‘बी टाऊन’चे ...

Priyanka's Lunch Date .. | प्रियांकाची लंच डेट..

प्रियांकाची लंच डेट..

्या बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा न्यूयॉर्क सिटीत राहत असून क्वांटिको आणि बेवॉचची शूटींगही तिथेच सुरू आहे. ‘बी टाऊन’चे काही कलाकार ‘ड्रीम टीम टूर’ साठी यूएसला गेले आहेत.

तिथे जाऊन ते पीसीला भेटणार नाहीत असे होईल का? मग परिणीती, आदित्य रॉय कपूर, वरूण धवन हे सर्वजण तिला भेटण्यासाठी गेले. त्यांनी सोबत लंच केला. त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवल्याने पीसीलाही घरी आल्यासारखे वाटले. 

priyanka

Web Title: Priyanka's Lunch Date ..