प्रितीचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन... अनेक बॉलिवूड दिग्गजांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 22:27 IST2016-05-13T16:57:33+5:302016-05-13T22:27:33+5:30

मुंबईत आज गुरुवारी प्रिती झिंटा व जेन गुडइनफ यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन दिले. मुंबईतील एका हॉटेलात झालेल्या या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पोहोचल्या.

Pretty Grand Wedding Reception ... Many Bollywood veterans attendance | प्रितीचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन... अनेक बॉलिवूड दिग्गजांची हजेरी

प्रितीचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन... अनेक बॉलिवूड दिग्गजांची हजेरी

ंबईत आज गुरुवारी प्रिती झिंटा व जेन गुडइनफ यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन दिले. मुंबईतील एका हॉटेलात झालेल्या या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पोहोचल्या. प्रितीने याठिकाणी मीडियाला एन्ट्री बॅन केली असल्याची खबर प्रारंभी आली. मात्र ही बातमी चुकीची ठरली. माधुरी दीक्षित आपल्या पतीसोबत या रिसेप्शनला पोहोचली. ४१ वर्षांच्या प्रितीने आपल्यापेक्षा १० वर्षे लहान अमेरिकन उद्योगपती जेन गुडइनफसोबत अलीकडे विवाह केला. गत २९ फेब्रुवारीला लॉस एन्जिल्समध्ये ही प्रायव्हेट सेरेमनी पार पडली होती. आता बॉलिवूडमधील आपल्या मित्रांसाठी प्रितीने ग्रँड रिसेप्शन ठेवलेयं..



Web Title: Pretty Grand Wedding Reception ... Many Bollywood veterans attendance