premier of film Kung Fu Yoga

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 14:58 IST2017-02-03T09:28:44+5:302017-02-03T14:58:44+5:30

हॉलिवूड अॅक्शन स्टार जॅकी चैनच्या कुंग फू योगा चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा मुंबईत नुकताच पार पडला. या प्रिमीयर सोहळ्याच्या ठिकाणी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॅकी चैन मुंबईत आला होता.

premier of film kung fu yoga | premier of film Kung Fu Yoga

premier of film Kung Fu Yoga

लिवूड अॅक्शन स्टार जॅकी चैनच्या कुंग फू योगा चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा मुंबईत नुकताच पार पडला. या प्रिमीयर सोहळ्याच्या ठिकाणी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॅकी चैन मुंबईत आला होता.
सोनू सूद ही या चित्रपटात आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रिमीयरच्या ठिकाणी तो खपूच कूल अंदाजात दिसला.

Web Title: premier of film kung fu yoga