​प्रकाश झाचे अजयला समर्थन, करण जोहर नाराज !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 11:40 IST2016-09-04T06:10:26+5:302016-09-04T11:40:26+5:30

अजय देवगन स्टारर ‘शिवाय’ चित्रपटाचे वाईट रिव्ह्यू लिहिण्यासाठी करणने के आरकेला २५ लाख दिल्याचा आरोप  अजयने केला आहे. यासंदर्भात ...

Prakash Jha, Ajay support, Karan Johar angry !!! | ​प्रकाश झाचे अजयला समर्थन, करण जोहर नाराज !!!

​प्रकाश झाचे अजयला समर्थन, करण जोहर नाराज !!!

य देवगन स्टारर ‘शिवाय’ चित्रपटाचे वाईट रिव्ह्यू लिहिण्यासाठी करणने के आरकेला २५ लाख दिल्याचा आरोप  अजयने केला आहे. यासंदर्भात अजयने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक आॅडियो क्लिपदेखील शेअर केली होती. केआरके करण जोहरच्या चित्रपटांविषयी चांगले का बोलत आहे, याचे गुढ या क्लिपमध्ये आहे. यासंदर्भातच करण जोहरच्या चौकशीची मागणी करणाऱ्या अभिनेता अजय देवगनच्या मागणीचं प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी समर्थन केलं आहे. मात्र या समर्थनामुळे करण जोहर नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
राजनिती, सत्याग्रह आणि गंगाजल अशा सुपरहिट सिनेमांमध्ये अजय आणि प्रकाश झा यांनी काम केलं आहे. आॅडियो क्लिप ऐकून आश्चर्य वाटलं नाही, कारण ते लोक घाबरलेले आहेत. स्वत:ला वाचवण्यासाठी हेराफेरी करत आहेत, असं प्रकाश झा यांनी म्हटलं आहे.

Web Title: Prakash Jha, Ajay support, Karan Johar angry !!!