माधुरीच्या दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-04-05T11:59:50+5:302018-06-27T19:53:02+5:30

लाखो दिलांची धडकन अशी माधुरी दीक्षितची ओळख आहे. माधुरीने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट अबोध पासून केली होती. तिला खरी ओळख मिळाली ती तेजाब चित्रपटातून. तेजाबनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल, हम आपके है कौन, राम-लखन, दिल, खलनायक सारखे हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले. लवकरच ती मराठीत आपली सेकंड इनिंग सुरु करणार आहे.

Powered by Madhuri | माधुरीच्या दिलखेच अदा

माधुरीच्या दिलखेच अदा

खो दिलांची धडकन अशी माधुरी दीक्षितची ओळख आहे. माधुरीने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट अबोध पासून केली होती. तिला खरी ओळख मिळाली ती तेजाब चित्रपटातून. तेजाबनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल, हम आपके है कौन, राम-लखन, दिल, खलनायक सारखे हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले. लवकरच ती मराठीत आपली सेकंड इनिंग सुरु करणार आहे.
लाखो दिलांची धडकन अशी माधुरी दीक्षितची ओळख आहे. माधुरीने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट अबोध पासून केली होती. तिला खरी ओळख मिळाली ती तेजाब चित्रपटातून. तेजाबनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल, हम आपके है कौन, राम-लखन, दिल, खलनायक सारखे हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले. लवकरच ती मराठीत आपली सेकंड इनिंग सुरु करणार आहे.

Web Title: Powered by Madhuri