रैनाच्या मुलीसोबतचा फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 16:11 IST2016-08-02T10:41:01+5:302016-08-02T16:11:01+5:30

 भारतात क्रिकेट कुठल्याही धर्मापेक्षा कमी नाही. क्रिकेटर्संना समाजात चांगले स्थान देण्यात आलेले आहे. त्यांच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच ते फॅमिली लाईफही ...

Photo of Viral with daughter of Rana! | रैनाच्या मुलीसोबतचा फोटो व्हायरल!

रैनाच्या मुलीसोबतचा फोटो व्हायरल!

 
ारतात क्रिकेट कुठल्याही धर्मापेक्षा कमी नाही. क्रिकेटर्संना समाजात चांगले स्थान देण्यात आलेले आहे. त्यांच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच ते फॅमिली लाईफही तेवढ्याच प्रमाणात एन्जॉय करत असतात. नुकताच सुरेश रैनाचा त्याच्या लहानग्या मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. तिच्यासोबत तो धम्माल मस्ती करताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरेश आणि त्याच्या पत्नीला कन्यारत्न झाले. 

suresh raina

Web Title: Photo of Viral with daughter of Rana!