PHOTO:'वीरे दी वेडिंग' प्रमोशनवेळी दिसला करिना कपूरचा नवाबी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-15T05:34:51+5:302018-06-27T19:50:02+5:30

बेबो अर्थात करिना कपूर जिथे जाते तिथे सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या नाही तरच नवल.सोनम कपूरच्या लग्नातही करिना कपूरच्या ट्रेडिशनल लूकने सा-यांची मनं जिंकली होती.सध्या करिना 'वीरे दी वेडिंग'सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात करिना तितक्याच हटके आणि स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावते. नेहमीप्रमाणे यावेळीही आकर्षक ड्रेसमुळे करिनाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे पाहायला मिळाले.पाहुयात करिनाचा ट्रेडिशनल अंदाज.

PHOTO: Kareena Kapoor's novel looks at the promotion of 'Veerre The Wedding' | PHOTO:'वीरे दी वेडिंग' प्रमोशनवेळी दिसला करिना कपूरचा नवाबी अंदाज

PHOTO:'वीरे दी वेडिंग' प्रमोशनवेळी दिसला करिना कपूरचा नवाबी अंदाज

बो अर्थात करिना कपूर जिथे जाते तिथे सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या नाही तरच नवल.सोनम कपूरच्या लग्नातही करिना कपूरच्या ट्रेडिशनल लूकने सा-यांची मनं जिंकली होती.सध्या करिना 'वीरे दी वेडिंग'सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात करिना तितक्याच हटके आणि स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावते. नेहमीप्रमाणे यावेळीही आकर्षक ड्रेसमुळे करिनाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे पाहायला मिळाले.पाहुयात करिनाचा ट्रेडिशनल अंदाज.
बेबो अर्थात करिना कपूर जिथे जाते तिथे सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या नाही तरच नवल.सोनम कपूरच्या लग्नातही करिना कपूरच्या ट्रेडिशनल लूकने सा-यांची मनं जिंकली होती.सध्या करिना 'वीरे दी वेडिंग'सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात करिना तितक्याच हटके आणि स्टायलिश अंदाजात उपस्थिती लावते. नेहमीप्रमाणे यावेळीही आकर्षक ड्रेसमुळे करिनाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे पाहायला मिळाले.पाहुयात करिनाचा ट्रेडिशनल अंदाज.

Web Title: PHOTO: Kareena Kapoor's novel looks at the promotion of 'Veerre The Wedding'