साडीतले दीपिका पादुकोणचे हे फोटो बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-08-04T07:50:03+5:302018-06-27T20:16:05+5:30

स्त्रीचे सौंदर्य साडीत खुलून दिसते असे म्हणतात. दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बाजीराव मस्तानीमधल्या तिच्या मराठमोळ्या लुकने तर सगळ्यांना घायाळच केले. आगामी चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. दीपिकाच्या फॅन्ससाठी खास तिच्या ट्रेडिंशनल लूकमधले फोटो.

This photo of Deepika Padukone sari! | साडीतले दीपिका पादुकोणचे हे फोटो बघाच!

साडीतले दीपिका पादुकोणचे हे फोटो बघाच!

त्रीचे सौंदर्य साडीत खुलून दिसते असे म्हणतात. दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बाजीराव मस्तानीमधल्या तिच्या मराठमोळ्या लुकने तर सगळ्यांना घायाळच केले. आगामी चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. दीपिकाच्या फॅन्ससाठी खास तिच्या ट्रेडिंशनल लूकमधले फोटो.
दीपिकाने फराह खानच्या ओम शांती ओम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. दमदार पदार्पण करत दीपिकाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: This photo of Deepika Padukone sari!