मस्तानीसोबत पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:16 IST2016-01-16T01:14:09+5:302016-02-07T12:16:03+5:30

 मस्तानीसोबत पार्टी बॉलीवूडचे हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे दोघे पार्टी करत आहेत. दिवाळीला सर्वांना बच्चन परिवारानी ...

Party with Mastani | मस्तानीसोबत पार्टी

मस्तानीसोबत पार्टी

 
स्तानीसोबत पार्टी
बॉलीवूडचे हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे दोघे पार्टी करत आहेत. दिवाळीला सर्वांना बच्चन परिवारानी पार्टीसाठी बोलावले होते. त्यानिमित्त ते पोहोचले असता ऑफीशियली हॅलो म्हणण्याच्या पद्धतीला तिने थांबवले. तेव्हा रणवीर तिच्या कानात पुटपुटला की,' तुला वॉशरूमला जायचंय का? रणवीरला एक चांगला व्यक्ती समजून त्याचे सर्वांसमोर ती कौतुक करत होती.

Web Title: Party with Mastani