​ जॅकलीनची नीरजासोबत पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 02:07 IST2016-02-22T07:12:48+5:302016-02-22T02:07:01+5:30

         नीरजा सोबत जॅकलीनने नूकतीच धमाल पार्टी केली आहे. आता हि नीरजा कोण असा विचार करीत ...

Party with Jacqueline's Neerja | ​ जॅकलीनची नीरजासोबत पार्टी

​ जॅकलीनची नीरजासोबत पार्टी


/>         नीरजा सोबत जॅकलीनने नूकतीच धमाल पार्टी केली आहे. आता हि नीरजा कोण असा विचार करीत असाल तर ती आपली सोनम कपुर आहे. सोनमचा नीरजा हा चित्रपट रिलिज झाला आणि त्याला प्रेक्षकांनी देखील चांगली पसंती दर्शविली. सोनमच्या अभिनयाचे देखील सगळीकडेच कातुक होत असल्याने सध्या ती सातव्या आसमानावर आहे असे म्हटले तर वाावगे ठरणार नाही. नीरजाच्या सक्सेसाठी सोनम एवढी खुष आहे कि तीने जॅकलिनला मस्त पार्टी दिली.
         
         जॅकलिन फर्नांडिसने सोनमचे नीरजासाठी तोंड भरुन कौतुक करीत तिला शुभेच्छा दिल्या. इतकेच नाही तर सोनमने पार्टी दिल्याबद्दल तिला थँक्सही म्हटले आहे. या पार्टीमध्ये फुल टू एन्जॉय करण्यासाठी सोनमची बहिण रिहा कपुर देखील होती. व्हाईट कलरच्या अटायरमध्ये या तिघी अभी तो पार्टी शुरु हुई है असेच म्हणत धमाल करीत असतील. 

Web Title: Party with Jacqueline's Neerja