'ये दिल है..'चा हिस्सा फवाद-क रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:03 IST2016-01-16T01:17:39+5:302016-02-07T07:03:52+5:30

, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसुद्धा 'ये दिल है मुश्किल'चा हिस्सा असून नुकतीच त्याने शूटिंगलाही सुरूवात केली आहे. यासोबतच रणबीर ...

The part of 'this heart is ..' | 'ये दिल है..'चा हिस्सा फवाद-क रण

'ये दिल है..'चा हिस्सा फवाद-क रण

,
ाकिस्तानी अभिनेता फवाद खानसुद्धा 'ये दिल है मुश्किल'चा हिस्सा असून नुकतीच त्याने शूटिंगलाही सुरूवात केली आहे. यासोबतच रणबीर कपूर आणि फवादचा एक फोटोही करणने पोस्ट केला. याबाबत बोलताना करण म्हणाला की, 'फवाद जॉईन होताच टीममध्ये उत्साह संचारला आहे. चित्रपटातील त्याचा रोल खूप स्पेशल आहे.' ऐश्‍वर्या राय आणि अनुष्का शर्माही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याद्वारे ऐश्‍वर्या आणि फवाद पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसतील, अशी चर्चा आहे.

Web Title: The part of 'this heart is ..'