Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

या छोट्या मुलीला ओळखलं का? आज सुप्रसिद्ध अभिनेत्री असून 'मुंज्या'मध्ये केलंय काम - Marathi News | Do you recognize this little girl? Today she is a well known actress worked in Munjya movie | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :या छोट्या मुलीला ओळखलं का? आज सुप्रसिद्ध अभिनेत्री असून 'मुंज्या'मध्ये केलंय काम

फोटोत दिसणारी चिमुरडी आज सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिने 'मुंज्या' सिनेमा गाजवलाय (munjya) ...

Yo Yo Honey Singh : सेल्फी घेतली अन् चाहता पडला पाया, पाहा हनी सिंगने काय केलं? - Marathi News | Yo Yo Honey Singh Taken Aback As Fan Touches His Feet, Says ‘Itna Budha Nahi Hua’; Watch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Yo Yo Honey Singh : सेल्फी घेतली अन् चाहता पडला पाया, पाहा हनी सिंगने काय केलं?

सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

आमिर खानचा मुलगा असूनही राहतो अत्यंत साधा, रिक्षा-बसने करतो प्रवास, यावर जुनैद म्हणाला... - Marathi News | Despite being the son of Aamir Khan, he lives very simply, travels by rickshaw-bus, Junaid said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानचा मुलगा असूनही राहतो अत्यंत साधा, रिक्षा-बसने करतो प्रवास, यावर जुनैद म्हणाला...

Aamir Khan's Son Junaid Khan : सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान त्याच्या साधी राहणीमानामुळे चर्चेत असतो. तो नेहमी ऑटोने प्रवास करताना दिसतो. ...

बॉलिवूडमधील "सिरियल किसर" इमेजवर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला- "माझ्या करिअरमधील ७-८ वर्ष..." - Marathi News | emraan hashmi talk about his serial kisser image in bollywood said i dont blame audience | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमधील "सिरियल किसर" इमेजवर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला- "माझ्या करिअरमधील ७-८ वर्ष..."

'मर्डर' या सिनेमात इंटिमेट सीन देऊन इमरान हाशमी प्रसिद्धीझोतात आला होता. बॉलिवूडचा "सिरियल किसर" अशी त्याची ओळख बनली. आता पहिल्यांदाच इमरान हाशमीने त्याच्या या इमेजबद्दल भाष्य केलं आहे.  ...

'हीरामंडी' फेम अभिनेत्याची हॉलिवूड स्टार टॉम क्रुझशी झाली भेट, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Heeramandi fame actor Tana Shah met Hollywood star Tom Cruise shared the photo and said... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हीरामंडी' फेम अभिनेत्याची हॉलिवूड स्टार टॉम क्रुझशी झाली भेट, फोटो शेअर करत म्हणाला...

'हीरामंडी' सीरिजमध्ये त्याने ताजदार ही भूमिका साकारली. त्याच्या चार्मिंग लूक्सवर तरुणी फिदा झाल्या. ...

"१२ वर्षांपूर्वी याच दिवशी..." स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा - Marathi News | vicky kaushal share old photo of audition during struggle day bad newz actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"१२ वर्षांपूर्वी याच दिवशी..." स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा

विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. त्याच्या स्ट्रगलच्या काळातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (vicky kaushal) ...

विराट-अनुष्काच्या वेडिंग व्हिडिओग्राफरने रणबीर-आलियाच्या लग्नाला दिला होता नकार, कारण... - Marathi News | wedding videographer of Anushka sharma Virat Kohli rejected to cover Alia Bhatt Ranbir Kapoor s wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विराट-अनुष्काच्या वेडिंग व्हिडिओग्राफरने रणबीर-आलियाच्या लग्नाला दिला होता नकार, कारण...

विशाल पंजाबी या व्हिडिओग्राफरने विराट-अनुष्का, दीपिका-रणवीर, सिद्धार्थ-कियारा या सेलिब्रिटींचं लग्न शूट केलं. पण आलिया भट का दिला नकार? ...

"एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागत असेल तर...", हार्दिक पांड्याची पत्नी नताशाला नेमकं काय म्हणायचंय? - Marathi News | natasha stankovic shared criptic video on people judgement amid hardik panyda divorce rumours | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागत असेल तर...", हार्दिक पांड्याची पत्नी नताशाला नेमकं काय म्हणायचंय?

हार्दिक-नताशामध्ये बिनसल्याच्या आणि त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच नताशाने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यामुळे चाहते संभ्रमात होते. आता पुन्हा तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.   ...

"'ॲनिमल'च्या यशाने रातोरात बदललं तृप्तीचं नशीब; आधी लोक चहा विचारत नव्हते अन् आता..." - Marathi News | Siddhant Chaturvedi reveals Tripti Dimri animal success changed behaviour of people on dhadak 2 set | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"'ॲनिमल'च्या यशाने रातोरात बदललं तृप्तीचं नशीब; आधी लोक चहा विचारत नव्हते अन् आता..."

Siddhant Chaturvedi And Tripti Dimri : सिद्धांतने 'ॲनिमल'च्या यशानंतर तृप्तीसोबत लोकांच्या वागण्यात कसा बदल झाला ते सांगितलं आहे. ...