Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दुर्गापूजेत काजोलचा रुद्रावतार! आरती थांबवत माईक हातात घेऊन कोणावर भडकली? व्हिडिओ व्हायरल - Marathi News | navratri 2024 bollywood actress kajol scolded in durga puja who wear shoes video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दुर्गापूजेत काजोलचा रुद्रावतार! आरती थांबवत माईक हातात घेऊन कोणावर भडकली? व्हिडिओ व्हायरल

एका दुर्गापूजेतील बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पूजेदरम्यान काजोल भडकल्याचं दिसत आहे.  ...

१७ वर्षांनंतर विद्या बालन पुन्हा बनली मंजुलिका, 'भूलभुलैया ३'ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर अभिनेत्रीने दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Vidya Balan becomes Manjulika again after 17 years, the actress gave this reaction after hearing the script of 'Bhulbhulaiyaa 3' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१७ वर्षांनंतर विद्या बालन पुन्हा बनली मंजुलिका, 'भूलभुलैया ३'ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर अभिनेत्रीने दिली ही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aryan)चा आगामी चित्रपट 'भूलभुलैया ३'(Bhool Bhulaiya 3)चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून तब्बल १७ वर्षांनंतर विद्या बालन (Vidya Balan) पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

फोटो काढायच्या वेळेस अजय देवगणला काजोलने काढला चिमटा! नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ajay Devgan was pinched by Kajol while taking pictures at durgapooja video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फोटो काढायच्या वेळेस अजय देवगणला काजोलने काढला चिमटा! नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

फोटो काढायच्या वेळेस काजोलने अजय देवगणला चिमटा का काढला? व्हिडीओही झालाय व्हायरल (kajol, ajay devgn) ...

'सिंघम अगेन'आधी रोहित शेट्टी रिलीज करणार 'सिंघम', या तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत - Marathi News | Rohit Shetty re release Singham before Singham Again in theaters near you | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सिंघम अगेन'आधी रोहित शेट्टी रिलीज करणार 'सिंघम', या तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत

'सिंघम अगेन' या बहुचर्चित सिनेमाआधी रोहित शेट्टी पहिला भाग अर्थात 'सिंघम' रिलीज करणार आहे (singham, ajay devgn) ...

'बिग बीं'च्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज; ४६ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा - Marathi News | bollywood actor amitabh bachchan birthday trishul movie sequel announcement after 46 years by anand pandit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बिग बीं'च्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज; ४६ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा

भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन( Amitabh Bachchan) यांना ओळखले जाते. ...

बंगाली थाटात नृत्य करुन दुर्गापूजेत रमली बॉलिवूड अभिनेत्री, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Bollywood actress tanisha mukharjee enjoyed durga puja dance in pandal video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बंगाली थाटात नृत्य करुन दुर्गापूजेत रमली बॉलिवूड अभिनेत्री, व्हिडिओ होतोय व्हायरल

दरवर्षी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही दुर्गापूजेत सहभागी होतात. अशाच एका दुर्गापूजेतील बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

४३ वर्षांपासून बिग बींसोबत सिनेमात काम का केलं नाही? रेखा म्हणाल्या- 'अभिनेत्री म्हणून माझं नुकसान...' - Marathi News | Why rekha didn't work with Amitabh Bachchan for last 43 years after silsila movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :४३ वर्षांपासून बिग बींसोबत सिनेमात काम का केलं नाही? रेखा म्हणाल्या- 'अभिनेत्री म्हणून माझं नुकसान...'

रेखा यांनी अमिताभ यांच्यासोबत काम का नाही केलं याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता (rekha, amitabh bachchan) ...

Amitabh Bachchan Birthday: बाळासाहेबांमुळे वाचले होते बिग बींचे प्राण, भर पावसात आली होती शिवसेनेची अ‍ॅम्ब्युलन्स - Marathi News | Amitabh Bachchan Birthday balasaheb thackeray shivsena ambulance saved actors life tragic incidence | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Amitabh Bachchan Birthday: बाळासाहेबांमुळे वाचले होते बिग बींचे प्राण, भर पावसात आली होती शिवसेनेची अ‍ॅम्ब्युलन्स

अमिताभ बच्चन यांचा १९८३ साली प्रदर्शित झालेला 'कुली' हा  सिनेमा प्रचंड गाजला. पण या सिनेमाच्या वेळी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा जीवनमरणाच्या दारात असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या मदतीसाठी बाळासाहेब ठाकरे धावून आले आणि त्याचे प्राण ...

'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, "महेश भटच्या सेटवर सर्व मुली..." - Marathi News | Mallika Sherawat talks about her bold scenes with Imran Hashmi in murder directed by mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, "महेश भटच्या सेटवर सर्व मुली..."

'मर्डर' मधले ते सीन्स शूट करताना थोडं विचित्र वाटलं... ...