Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"आजकालची तरुण मुलं थेट नाव घेऊन..." अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाल्या- "हे फार विचित्र..." - Marathi News | bollywood singer anuradha paudwal expressed her displeasure in interview about today's generation artist | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आजकालची तरुण मुलं थेट नाव घेऊन..." अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाल्या- "हे फार विचित्र..."

आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल. ...

"पलट के आई हूँ...", देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा CM म्हणून शपथ घेतल्यानंतर मिसेस मुख्यमंत्र्यांची पोस्ट, अमृता म्हणाल्या... - Marathi News | amruta fadnavis shared special post after devendra fadnavis take oath as maharashtra chief minister called herself vahini | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"पलट के आई हूँ...", देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा CM म्हणून शपथ घेतल्यानंतर मिसेस मुख्यमंत्र्यांची पोस्ट, अमृता म्हणाल्या...

देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.  ...

Video: फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानची गळाभेट! - Marathi News | Sachin Tendulkar and Shah Rukh Khan meet at Maharashtra CM oath ceremony | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानची गळाभेट!

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गजांची उपस्थिती होती. ...

थिएटरमध्ये सुपरहिट ठरलेला 'भूल भूलैय्या 3' आता पाहा घरबसल्या! या दिवशी, या OTT वर होतोय रिलीज - Marathi News | Bhool Bhoolaiyya 3 ott release netflix release date starring kartik aryan vidya balan tripti dimri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :थिएटरमध्ये सुपरहिट ठरलेला 'भूल भूलैय्या 3' आता पाहा घरबसल्या! या दिवशी, या OTT वर होतोय रिलीज

'भूल भूलैय्या 3' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार असून या तारखेपासून सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे (bhool bhulaiyya 3) ...

Pushpa 2 : थिएटरमध्ये 'पुष्पा 2' लावला नाही, व्यक्तीने केली तोडफोड; मालकाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | man vandalizes theatre for not screening pushpa 2 the rule gives life threat to owner booked by police | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :थिएटरमध्ये 'पुष्पा 2' लावला नाही, व्यक्तीने केली तोडफोड; मालकाला जीवे मारण्याची धमकी

Pushpa 2 : 'पुष्पा 2'च्या स्क्रीनिंगबाबत एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ...

'Bhagam Bhag-2' मधून गोविंदाचा पत्ता कट? अभिनेता खुलासा करत म्हणाला- "मला अद्यापही याबाबत..." - Marathi News | bollywood actor govinda revealed in interview says nobody has approached me for bhagam bhag 2 sequel know the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'Bhagam Bhag-2' मधून गोविंदाचा पत्ता कट? अभिनेता खुलासा करत म्हणाला- "मला अद्यापही याबाबत..."

अलिकडेच अक्षय कुमार, परेश रावल तसेच गोविंदा स्टारर 'भागम भाग' चित्रपटाच्या सीक्वलची सगळीकडे चर्चा होताना दिसते. ...

विवेक ओबेरॉयचं टॉक्सिक रिलेशनशिपवर भाष्य, सलमान-ऐश्वर्या-अभिषेक यांच्याबद्दल म्हणाला... - Marathi News | Vivek Oberoi comments on toxic relationship also talks about salman khan aishwarya rai abhishek bachchan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विवेक ओबेरॉयचं टॉक्सिक रिलेशनशिपवर भाष्य, सलमान-ऐश्वर्या-अभिषेक यांच्याबद्दल म्हणाला...

'प्लास्टिकचं हसू चेहऱ्यावर असणाऱ्या लोकांमध्ये...', विवेक ओबेरॉयचं थेट विधान ...

आमिर खानच्या मुंबईतील आलिशान घरावर बुलडोझर, मिस्टर परफेक्शनिस्टचं घर तुटण्यामागे काय आहे कारण? - Marathi News | Bulldozer on Aamir Khan's luxury house in Mumbai, what is the reason behind Mr. Perfectionist's house breaking down? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानच्या मुंबईतील आलिशान घरावर बुलडोझर, मिस्टर परफेक्शनिस्टचं घर तुटण्यामागे काय आहे कारण?

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरासंदर्भात वृत्त समोर येत आहे. लवकरच आमिर खानच्या अपार्टमेंटवर बुलडोझर चालणार आहे. ...

अजय-अतुलच्या सुरांची मैफिल ते सलमान, शाहरुख, माधुरी अन्...; CM देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला सेलिब्रिटींची मांदियाळी - Marathi News | cm devendra fadnavis take oath ajay atul shah rukh khan madhuri dixit ranveer singh salman khan attended ceremony | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अजय-अतुलच्या सुरांची मैफिल ते सलमान, शाहरुख, माधुरी अन्...; CM देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला सेलिब्रिटींची मांदियाळी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचं जंगी आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शविली आहे. ...