Filmy Stories त्यांचा जेट्टीवरील व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता न्यू इयर पार्टीमधील त्यांचे काही फोटो समोर आलेत. ...
सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 'फुले' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ...
विरुष्काचा लेक अकाय कसा दिसतो? याबाबत RCB च्या क्रिकेटरच्या पत्नीने खुलासा केला आहे. ...
Salman Khan : सलमान खान लग्न कधी करणार? अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात हा प्रश्न आहे. सलमान खानच्या अफेअर्सची यादी मोठी आहे. या यादीत शाहीन जाफरीपासून युलिया वंतूरपर्यंत प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे. ...
संजय दत्त याचा असा एक सिनेमा आहे, जो चित्रपट पाहू नका असं त्यानं प्रेक्षकांना म्हटलं होतं. ...
मॅडॉक फिल्मसने पुढील चार वर्षांचं प्लॅनिग आताच केलं असून आगामी सर्व सिनेमांची घोषणा केलीय ...
अरमानची बायको नेमकी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...
सुनीता यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्यांकडून अनेकदा गोविंदाची फसवणूक झाल्याचा खुलासा केला. ...
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच उर्वशी रौतेला झाली करोडपती! डान्स परफॉर्मन्ससाठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मानधन ...
ते म्हणाले, "मायानगरीमध्ये बसलेल्या लोकांना हे समजून घ्यावं लागेल की देशाला काय हवं आहे..." ...