Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

भर कार्यक्रमात अर्जुन कपूर समोरचं मलायकाच्या नावाने ओरडू लागला चाहता! पुढे काय घडलं? - Marathi News | Arjun Kapoor Reacts To Fan Shouting Malaika At Promotional Event Mere Husband Ki Biwi With Co-stars Bhumi Pednekar And Rakul Preet Singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भर कार्यक्रमात अर्जुन कपूर समोरचं मलायकाच्या नावाने ओरडू लागला चाहता! पुढे काय घडलं?

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात दीपिका 'बाईं'चा विद्यार्थ्यांना कानमंत्र, शेअर केल्या बालपणीच्या खोड्या - Marathi News | Pariksha Pe Charcha 2025 Deepika Padukone Talked About Mental Health Pm Modi Praised Her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात दीपिका 'बाईं'चा विद्यार्थ्यांना कानमंत्र, शेअर केल्या बालपणीच्या खोड्या

 दीपिका पादुकोणने विद्यार्थ्यांसोबत तिच्या शालेय जीवनातील गंमतीजमती शेअर केल्या. ...

'छावा'ने रिलीजआधीच बॉक्स ऑफिसला पछाडलं, ३ लाख तिकिटांची विक्री, कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | vicky kaushal chhaava movie advance booking details 3 lakhs tickets sold | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा'ने रिलीजआधीच बॉक्स ऑफिसला पछाडलं, ३ लाख तिकिटांची विक्री, कमावले तब्बल 'इतके' कोटी

९ फेब्रुवारीपासून 'छावा' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या ७२ तासांमध्ये सिनेमाची तब्बल ३ लाख तिकिटे विकली गेली आहेत. ...

"जरा तरी दया दाखवा..." जया बच्चन संसदेत भडकल्या, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सुनावलं - Marathi News | Jaya Bachchan Urges Finance Minister Nirmala Sitharaman To Support Struggling Film Industry During Budget Discussion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"जरा तरी दया दाखवा..." जया बच्चन संसदेत भडकल्या, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सुनावलं

राज्यसभेत २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना जया बच्चन थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सुनावलं आहे. ...

Deepika Padukone : "रडू लागले, जगण्याची इच्छाच संपली..."; दीपिका पादुकोण कशी पडली डिप्रेशनमधून बाहेर? - Marathi News | Deepika Padukone opens up about her battle with depression pariksha pe charcha | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"रडू लागले, जगण्याची इच्छाच संपली..."; दीपिका पादुकोण कशी पडली डिप्रेशनमधून बाहेर?

Deepika Padukone : दीपिकाने तिच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. डिप्रेशनचा कसा सामना केला याबाबत सांगितलं आहे. ...

कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा मृणाल ठाकूरला कसा वाटला? म्हणाली- "तुझं धाडस... " - Marathi News | bollywood actress mrunal thakur praised kangana ranaut after seeing emergency movie shared post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा मृणाल ठाकूरला कसा वाटला? म्हणाली- "तुझं धाडस... "

"उत्तम दिग्दर्शिका म्हणून स्वत:ला...", कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' पाहून मृणाल ठाकूरची लक्षवेधी प्रतिक्रिया ...

एका मस्करीतून सुरू झाली होती विकी-कतरिनाची लव्हस्टोरी, मग लग्नापर्यंत घडलं असं काही - Marathi News | Vicky kaushal-Katrina Kaif's love story started with a joke, then something happened until marriage. | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :एका मस्करीतून सुरू झाली होती विकी-कतरिनाची लव्हस्टोरी, मग लग्नापर्यंत घडलं असं काही

Vicky kaushal-Katrina Kaif's love story : विकी कौशल सध्या छावा सिनेमामुळे चर्चेत आहे. तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे आहेत. त्यांची लव्हस्टोरीदेखील हटके आहे. एका मस्करीतून सुरू झालेल्या नात्याचं रुपांतर लग्नात झाले. ...

'सनम तेरी कसम' ९ वर्षांनी चर्चेत; तुम्ही अजून पाहिला नाही? 'या' OTT वर मोफत पाहू शकता - Marathi News | Harshvardhan Rane And Mawra Hocane Romantic Film Sanam Teri Kasam Ott Watch For Free On Jio Cinema | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सनम तेरी कसम' ९ वर्षांनी चर्चेत; तुम्ही अजून पाहिला नाही? 'या' OTT वर मोफत पाहू शकता

थिएटरमध्ये जाण्याचा वेळ नाही, तर घरबसल्या पाहू शकता 'सनम तेरी कसम', जाणून घ्या कसं? ...

५८ वर्षीय पाकिस्तानी मौलानासोबत राखी सावंत थाटणार संसार?, पण भारत-पाकसंदर्भात ठेवली ही अट - Marathi News | Rakhi Sawant to tie the knot with 58-year-old Pakistani Maulana? But this condition is imposed regarding India-Pakistan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :५८ वर्षीय पाकिस्तानी मौलानासोबत राखी सावंत थाटणार संसार?, पण भारत-पाकसंदर्भात ठेवली ही अट

Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान पाकिस्तानी धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कवी यांनी राखीसोबत लग्न करण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. ...