Filmy Stories सोशल मीडियावर कधी कोणाची टिंगल टवाळी केली जाईल याचा काही नेम नाही. सोनम कपूर, आलिया भट, अनुष्का शर्मा या ... ...
जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘फेलुदा’ सिरीजवर हिंदी चित्रपट काढण्याचा विचार सध्या ‘विकी डोनर’ आणि ‘मद्रास कॅफे’ फेम दिग्दर्शक ... ...
जीभ पोळल्यावर माणूस ताकदेखील फुंकून पितो. अशीच काहीशी गत सध्या हृतिक रोशनची झाली आहे. मागच्या महिन्यात अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’शी ... ...
रणवीर सिंग व वाणी कपूर यामध्ये दोघेही एकमेकांचे किस करीत असताना दिसत आहे ...
‘मर गए ’ हे गाणे दोन दिवसात यू ट्यूबवर जवळपास तीन मिलियन वेळा बघीतले गेले आहे. ...
चित्रपट बार बार देखोच्या स्क्रीनिंगप्रसंगी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री कॅटरिना कैफ, रणवीर सिंग, दिनो मारिया, ऋषिका लुल्ला हे उपस्थित होते. ...
शाहीद कपूर व मीरा राजपूत हे आपल्या छोट्या राजकुमारीला घेऊन अमृतसरला गेले आहेत. ते यामध्ये आपल्या गुरुजीचा आशिर्वाद घेणार ... ...
कॉमेडी किंग कपिल शर्माने बीएमसीच्या एका अधिकाºयाला पाच लाखाची लाच दिल्याचा आरोप केल्याने चांगलाच अडचणीत सापडला आहे. मुंबईमध्ये आॅफिससाठी ... ...
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने हटके ट्वीट करुन शूभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारने आज ... ...
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आशा भोसले, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पं. हरीप्रसाद चौरसिया, पं. जसराज, अभिनेत्री बिंदू, मौसमी चॅटर्जी, झीनत अमान, हेलन, जयाप्रदा, तब्बू, गायक उदीत नारायण, विजू खोटे, क् ...