Filmy Stories कलाकारांचे पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील जग अगदीच वेगळे असते. कारण जेव्हा कलाकारांना कॅमेºयाला सामोरे जावे लागते तेव्हा हेवी मेकअप करून ... ...
अमरेन्द्र बाहुबली दीर्घ सुट्टीवरून परतला आहे. होय, सुटीवरून परतल्यानंतरचा त्याचा पहिला फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय, गेल्या ... ...
ट्यूबलाइटनंतर सलमान खान रेमो डिसूजाच्या डान्सवर आधारित चित्रपटाची तयारी करणार आहे. सध्या सलमान त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रेमोच्या ... ...
प्रियांका चोप्रा आज रात्री मुंबईत पोहोचते आहे. अर्थात पुढच्या हॉलिवूड प्रोजेक्टवर काम सुरु करत नाही तोपर्यंत. ‘क्वांटिको’चे दोन सीझन ... ...
पडद्यावर नेहमीच दमदार आणि डॅशिंग भूमिका साकारणारे कलाकार जेव्हा साध्याभोळ्या भूमिकेत पडद्यावर झळकतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहात ... ...
ममता कुलकर्णी ही इंड्स्ट्रीत आल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीसोबत तिचे नाव जोडण्यात आले. तिने एका मासिकाच्या कव्हरसाठी बोल्ड शूट ... ...
'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. याचित्रपटात जेष्ठ ... ...
टायगर श्रॉफ एक उत्तम डान्सर आहे आणि आपले हे स्किल दाखवण्यासाठी त्याला एक चित्रपटही मिळाला आहे. साबीर खान दिग्दर्शित ... ...
सुशांत सिंग राजपूत आणि कृति सॅनन यांचा आगामी चित्रपट राब्ताच्या मागचे शुल्ककाष्ट काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. राब्तावर ... ...
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या खूपच चर्चेत आहे. नुकतीच त्यांने आगामी चित्रपट भूमीची शूटिंग पूर्ण केले आहे. सगळ्यात जास्त ... ...