Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पूजा बत्रामुळे अभिनेता अक्षय कुमाराला मिळायची बॉलिवूडच्या पार्टीमध्ये एंट्री ? - Marathi News | Actor Akshay Kumar starred in Bollywood actor Pooja Batra? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पूजा बत्रामुळे अभिनेता अक्षय कुमाराला मिळायची बॉलिवूडच्या पार्टीमध्ये एंट्री ?

विरासत चित्रपटातून पूजा बत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजाचा आज 41 वा वाढदिवस आहे. पूजाचा जन्म उत्तरप्रदेशमधील फैजाबादमध्ये झाला होता. ... ...

या अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यात निर्माण झाला होता अबोला - Marathi News | Abolas was produced by Karishma Kapoor and Raveena Tandon | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यात निर्माण झाला होता अबोला

अंदाज अपना अपना या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन आपल्याला एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. या चित्रपटात त्या दोघी ... ...

Inside Photos :असं आहे सलमान खानचं फार्महाऊस ! - Marathi News | Inside Photos: Is Salman Khan's Farmhouse! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Inside Photos :असं आहे सलमान खानचं फार्महाऊस !

दबंग सलमान खानची प्रत्येक गोष्ट खास असते.मग त्याचा अभिनय असो, डान्स असो किंवा त्याच्या हरकती प्रत्येक बाब रसिकांसाठी स्पेशल ... ...

करिना कपूर नव्हे तर ही अभिनेत्री होती शाहिद कपूरचे पहिले प्रेम - Marathi News | Shahid Kapoor's first love was Kareena Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करिना कपूर नव्हे तर ही अभिनेत्री होती शाहिद कपूरचे पहिले प्रेम

शाहिद कपूर आज बॉलिवूडच्या उत्तम अभिनेत्यापैकीं एक आहे.  शाहिदने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. पण चित्रपटांपेक्षा जास्त ... ...

कॅटरिना कैफ बनणार का क्रिश 4चा भाग ? वाचा सविस्तर - Marathi News | Katrina Kaif to become part of Kriss 4? Read detailed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॅटरिना कैफ बनणार का क्रिश 4चा भाग ? वाचा सविस्तर

ह्रतिक रोशनच्या क्रिश 4ची सध्या जोरदार चर्चा आहे. दरदिवशी क्रिश 4साठी एक वेगळ्या अभिनेत्रीला साईन करण्यात आल्याची चर्चा होते. ... ...

रुख - Marathi News | Stance | Latest filmy Videos at Lokmat.com

बॉलीवुड :रुख

रुख या सिनेमाची कथा साधी,सरळ आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली आहे. एकामागून एक समोर येणा-या धक्कादायक गोष्टींवर आधारित आहे. ...

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर दिसणार या चित्रपटात - Marathi News | Bipasha Basu and Karan Singh Grover will appear in the film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर दिसणार या चित्रपटात

बॉलिवूड बंगाली ब्युटी गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण आता लवकरच ती चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. ... ...

मायावतींना ‘जादू की झप्पी-पप्पी’ देण्याची इच्छा व्यक्त करणाºया संजय दत्तला पुन्हा करावी लागेल न्यायालयाची वारी! - Marathi News | Due to Mayawati wishing to give 'Magic Ki Zappi-Pappi', Sanjay Dutt will have to repeat the court verdict! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मायावतींना ‘जादू की झप्पी-पप्पी’ देण्याची इच्छा व्यक्त करणाºया संजय दत्तला पुन्हा करावी लागेल न्यायालयाची वारी!

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्हा न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल ... ...

अजय देवगणच्या ‘या’ अभिनेत्रीने चक्क डोनाल्ड ट्रम्पसोबत केले दिवाळी सेलिब्रेशन, पहा फोटो! - Marathi News | Ajay Devgn's 'Actress' has done a great deal with Donald Trump, celebrating Diwali Celebration, photo! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अजय देवगणच्या ‘या’ अभिनेत्रीने चक्क डोनाल्ड ट्रम्पसोबत केले दिवाळी सेलिब्रेशन, पहा फोटो!

अभिनेता अजय देवगण याच्यासोबत काम करणाºया या अभिनेत्रीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दिवाळी सेलिब्रेशन केले आहे, वाचा सविस्तर! ...