Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

शाळेच्या फिससाठी ‘हा’ अभिनेता ढाब्यामध्ये करायचा भांडी धुण्याचे काम, वाचा त्याचा संघर्षपूर्ण प्रवास! - Marathi News | The work of washing the utensil pots in the 'Dhanbaya', the struggle for the trip to school! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाळेच्या फिससाठी ‘हा’ अभिनेता ढाब्यामध्ये करायचा भांडी धुण्याचे काम, वाचा त्याचा संघर्षपूर्ण प्रवास!

सायकलचे पंक्चर काढण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत तसेच किरणा दुकानात काम करण्यापासून ते गिरणी चालविण्याचे काम करणाºया या अभिनेत्याची कथा ... ...

ब्रिटनच्या शाही विवाहात दिसला प्रियांकाचा शाही अंदाज, पाहा फोटो! - Marathi News | Priyanka's royal look in Britain's royal wedding, see photo! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्रिटनच्या शाही विवाहात दिसला प्रियांकाचा शाही अंदाज, पाहा फोटो!

बॉलिवूडमधून फक्त अभिनेत्री प्रियांका चोप्रालाच ब्रिटनच्या शाही विवाहाचे निमंत्रण मिळाले असून, सध्या ती या ऐतिहासिक विवाहाची साक्षीदार होताना दिसत आहे. सध्या प्रियांकाचे काही फोटोज् सोशल मीडियावर झळकत असून, त्यामध्ये तिचा शाही अंदाज बघण्यासारखा आहे. प ...

प्रियांका चोप्राने ब्रिटनमधील शाही लग्नातील फोटो केला शेअर! - Marathi News | Priyanka Chopra shares bridal show in Britain! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांका चोप्राने ब्रिटनमधील शाही लग्नातील फोटो केला शेअर!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ब्रिटनमधील शाही लग्नात सहभागी झाली आहे. त्याबाबतचा प्रियांकाने एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

स्वरा भास्करचा खुलासा, ‘स्क्रिप्टच्या नावाने दिग्दर्शकांनी माझ्याकडून ‘हे’ सर्व करून घेतले’! - Marathi News | Swara Bhaskar's disclosure, 'The script has been made by' all 'by the name of the scriptor'! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्वरा भास्करचा खुलासा, ‘स्क्रिप्टच्या नावाने दिग्दर्शकांनी माझ्याकडून ‘हे’ सर्व करून घेतले’!

आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने अशा एका मुलीची भूमिका साकारली जी चेन स्मोकर असते. ... ...

अभिनेत्री बनल्या ‘जासूस’ - Marathi News | Actress becomes 'Detective' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री बनल्या ‘जासूस’

अभिनेत्री केवळ इमोशनल आणि रोमान्सशी संबंधितच भूमिका साकारू शकतात, हा समज अभिनेत्रींनी वेळोवेळी पुसण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही ... ...

'ड्रामा क्वीन’ सोफिया हयातचा नवा कारनामा,म्हणाली बाळ गमावल्यामुळे शरीराची झाली अशी अवस्था! - Marathi News | 'Drama Queen' Sophia Hayaat's new fairytale, said the condition of the body due to the loss of the baby! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ड्रामा क्वीन’ सोफिया हयातचा नवा कारनामा,म्हणाली बाळ गमावल्यामुळे शरीराची झाली अशी अवस्था!

सोफिया हयात कायमच या ना त्या  कारणानं चर्चेत असते.मग ते बोल्डनेस असो किंवा वादग्रस्त विधानं.रोज काही ना काही कारनामे ... ...

साउथच्या ‘या’ अभिनेत्रीच्या सुंदरतेचा बॉलिवूड अभिनेत्रींनी घेतला धसका, पाहा फोटो! - Marathi News | South Indian actress beauty actresses have taken beauty, see photos! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :साउथच्या ‘या’ अभिनेत्रीच्या सुंदरतेचा बॉलिवूड अभिनेत्रींनी घेतला धसका, पाहा फोटो!

हा प्रश्न साउथचे चित्रपट बघण्याºया प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आहे की, या चित्रपटांमधील अभिनेता सावळे आणि अभिनेत्री इतक्या गोºया कशा? ... ...

‘बाहुबली’ नव्हे तर ‘या’ चित्रपटादरम्यान प्रभास आणि अनुष्का शेट्टीमध्ये फुलले प्रेम! - Marathi News | Prabhas and Anushka Shetty are full of love during the film, not 'Bahubali'. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘बाहुबली’ नव्हे तर ‘या’ चित्रपटादरम्यान प्रभास आणि अनुष्का शेट्टीमध्ये फुलले प्रेम!

‘बाहुबली’ फेम प्रभास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने पुन्हा एकदा निर्माता करण जोहरची आॅफर्स नाकारल्यामुळे तो चर्चेत आला ... ...

स्वरा भास्करची प्रकृती आणखीनच खालावली; सोनम कपूरच्या लग्नातच तिला झाला होता ‘हा’ त्रास! - Marathi News | Swara Bhaskar's condition deteriorated further; Sonam Kapoor was married at her 'ha' trouble! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्वरा भास्करची प्रकृती आणखीनच खालावली; सोनम कपूरच्या लग्नातच तिला झाला होता ‘हा’ त्रास!

अभिनेत्री स्वरा भास्करला बॉलिवूडमध्ये तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखले जाते. नुकतीच ती अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात आणि नंतर रिसेप्शन पार्टीत ... ...