Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

हॅप्पी बर्थ डे 'देसी गर्ल' - मिस वर्ल्ड टू हॉलिवूड 'प्रियंका' - Marathi News | Happy Birthday 'Desi Girl' - Bollywood to Hollywood 'Priyanka' | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हॅप्पी बर्थ डे 'देसी गर्ल' - मिस वर्ल्ड टू हॉलिवूड 'प्रियंका'

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘रोमारोमात’ भिनलीय ही मुलगी...वाचा काय आहे, मिस्ट्री! - Marathi News | nawazuddin siddiqui share new photo with unknown woman | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘रोमारोमात’ भिनलीय ही मुलगी...वाचा काय आहे, मिस्ट्री!

सध्या नवाज ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. याशिवाय नवाजुद्दीनने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेला एक फोटोही चर्चेचा विषय ठरला आहे. ...

बॉलीवुडची चिकनी चमेली कोट्यवधीची मालकीण असूनही मुंबईत राहते भाड्याच्या घरात,लाखो रुपये देते भाडे - Marathi News | Bollywood Chikani chameli Katrina Kaif Stays in Rented house in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलीवुडची चिकनी चमेली कोट्यवधीची मालकीण असूनही मुंबईत राहते भाड्याच्या घरात,लाखो रुपये देते भाडे

बडे दिग्दर्शक कतरिनाला सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असतात. २००३ सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना नाव कमावतेय. कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेते. ...

'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता - Marathi News | 'Ha' actor will be seen in Kirkee's Hindi remake | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता

'किरिक पार्टी' चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये सुरूवात होणार आहे. ...

मौनी रॉयचे नशीब जोरावर; मिळाला चौथा चित्रपट! - Marathi News | Mouni Roy bags her fourth movie Made In China, opposite Rajkummar Rao | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मौनी रॉयचे नशीब जोरावर; मिळाला चौथा चित्रपट!

 होय, एक चौथा चित्रपटही मौनीला मिळाल्याची खबर आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘मेड इन चायना’.  या चित्रपटात मौनी राजकुमार रावसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ...

लोकप्रियतेमध्ये बॉलीवूडचा मुन्नाभाईच दबंग,सलमान खानला संजय दत्तने टाकले मागे - Marathi News | Sanjay Dutt became more popular than salman, sanju ahead in popularity Race | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लोकप्रियतेमध्ये बॉलीवूडचा मुन्नाभाईच दबंग,सलमान खानला संजय दत्तने टाकले मागे

संजय दत्त प्रमाणेच संजू चित्रपटाचा अभिनेता रणबीर कपूरला ही सिनेमाच्या प्रसिध्दीचा फायदा झाला. रणबीर कपूर 44 गुणांसह तिसर-या स्थानी पोहोचला आहे. रणबीरने लोकप्रियतेमध्ये अक्षय कुमार आणि बिग बीं अमिताभ बच्चन  यांनाही मागे टाकले आहे. ...

बघा देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या न्यूयॉर्कमधील आलिशान घराचे खास फोटो! - Marathi News | Inside photos of actress Priyanka Chopra's newyork house | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बघा देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या न्यूयॉर्कमधील आलिशान घराचे खास फोटो!

मंदाना करिमीचा हा व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास! - Marathi News | fans slams mandana karimi over posts party dance video with cigarette | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मंदाना करिमीचा हा व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास!

 मंदाना करिमीने अलीकडे आपला हॉट फोटो शेअर करून खळबळ माजवली होती. आता मंदानाने एक व्हिडिओ शेअर केलाय. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांची माथी भडकली आहेत.  ...

Birthday Special : अक्षय कुमार ते शाहिद कपूर हे आहेत प्रियंकाचे गाजलेले लव्ह अफेअर्स! - Marathi News | Happy Birthday Priyanka Chopra : 5 love affairs of bollywood desi girl Priyanka | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : अक्षय कुमार ते शाहिद कपूर हे आहेत प्रियंकाचे गाजलेले लव्ह अफेअर्स!

प्रियंकाच्या या प्रवासात तिच्या कामासोबतच तिचे अफेअर्सही खूप गाजले. सध्या जरी तिचं अफेअर निक जोनससोबत सुरु असलं तरी याआघी अनेक कलाकारांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. चला जाणून घेऊ तिचे अफेअर्स.... ...