आमिर खानच्या लगान या चित्रपटात ग्रेसी सिंग मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण आता ग्रेसी काय करतेय हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ...
नसिरुद्धीन शहा यांनी मनारा सिक्री उर्फ परवीनसोबत लग्न केले होते. लग्नाच्या वेळी नसिरुद्धीन हे केवळ २० वर्षांचे होते तर त्यांची पत्नी ही तब्बल ३५ वर्षांची होती. मनारा या पाकिस्तानी वंशाच्या असून त्या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या बहीण होत्य ...
पुढील वर्षी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिला बॉलिवूडमध्ये येऊन एक दशक पूर्ण होईल. पण या दहा वर्षांतील तिचा करिअर ग्राफ बघितला तर अदितीच्या हाती फार काही लागले नसल्याचे लक्षात येईल. ...
रणबीर कपूरचा ‘संजू’ रिलीज होऊन महिनाभराचा काळ लोटलाय. पण बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाची घोडदौड सुरूचं आहे. रिलीजच्या २५ दिवसांच्या आत या चित्रपटाने ३३३.५५ कोटी रूपयांची कमाई केली. ...
इम्तियाज अली आणि एकता कपूर ‘लैला मजनू’ या चित्रपटाची घोषणा केली आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. आज ‘लैला मजनू’चे दोन नवे पोस्टर्स रिलीज करण्यात आले. ...