संजय दत्तचा ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. साहजिकचं त्याआधी प्रमोशनचा धडाका असणार. पण चित्रपटाची रिलीज डेट दोन दिवसांवर येऊनही ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’च्या प्रमोशनमध्ये संजूबाबा कुठेही नाही. ...
शाहिदची पत्नी मीरा तशी बॉलिवूडच्या बाहेरची. म्हणजे, बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत संबंध नसणारी. पण शाहिदची पत्नी होताच, तिने या इंडस्ट्रीशी अलगद जुळवून घेतलं. ...
राजेंद्र कुमार यांची आर्थिक परिस्थिती ही जेमतेम होती. पण अभिनेता बनायचे हे त्यांनी तरुणपणातच ठरवले आणि केवळ ६३ रुपये घेऊन ते आपले भाग्य आजमवण्यासाठी मुंबईत आले. मुंबईत आले त्यावेळी त्या पैशांपैकी केवळ ५० रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहिले होते. ६३ रुपय ...
हृतिक रोशन आणि सुजैन खान आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ इच्छितात. होय, २०१४ मध्ये हृतिक व सुजैन यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. ...