Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दीपिका पादुकोणला मागे टाकत श्रद्धा कपूर बनली नंबर वन - Marathi News | Shraddha Kapoor became number one after Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोणला मागे टाकत श्रद्धा कपूर बनली नंबर वन

गेले काही दिवसांपासून आपला आगामी सिनेमा 'स्त्री'च्यामुळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. ...

प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेन्ड निक जोनास कुटुंबासह मुंबईत! होणार ग्रॅण्ड घोषणा!! - Marathi News |  Priyanka Chopra's boyfriended Nick Jonas family has landed in India | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांका चोप्राचा बॉयफ्रेन्ड निक जोनास कुटुंबासह मुंबईत! होणार ग्रॅण्ड घोषणा!!

प्रियांका चोप्राने येत्या १८ आॅगस्टला मुंबईत आयोजित केलेल्या एका ग्रॅण्ड पार्टीत प्रियांकाचा बॉयफ्रेन्ड निक जोनास आणि त्याचे अख्खे कुटुंब सहभागी होणार, ही बातमी आम्ही याआधीचं तुम्हाला दिली होती.  ...

‘सुपर30’चे शूटींग पूर्ण, आता ‘कंगना’चीच तेवढी चिंता!! - Marathi News | Kangana ranaut's 'Manikarnika' to clash with Hrithik roshans's 'Super 30' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सुपर30’चे शूटींग पूर्ण, आता ‘कंगना’चीच तेवढी चिंता!!

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर30’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. पण शूटींग पूर्ण होताच हृतिकची चिंता वाढली आहे. ...

शाहरूख खान पुन्हा बनणार ‘होस्ट’!! - Marathi News |  Shah Rukh Khan will be again 'Host' !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूख खान पुन्हा बनणार ‘होस्ट’!!

शाहरूख खान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. एक गाजलेला टीव्ही शो होस्ट करताना तो दिसणार आहे. या शोचे नाव आहे, टेड टॉक्स.  ...

अरबाज खान विदेशी गर्लफ्रेन्डसोबत करणार लग्न?? - Marathi News | Arbaaz Khan to marry girlfriend Giorgia Andriani | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरबाज खान विदेशी गर्लफ्रेन्डसोबत करणार लग्न??

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची कथित गर्लफ्रेन्ड जियोर्जिया एंड्रियानीसोबतच्या रिलेशनशिपमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत अरबाज जिथे, जियोर्जिया तिथे, असे झालेय.  ...

जॉन अब्राहमने केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे केले आवाहन - Marathi News | John Abraham appealed to help flood victims in Kerala | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जॉन अब्राहमने केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे केले आवाहन

केरळमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून तिथल्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन जॉनने केले आहे ...

अर्जुन कपूर लग्नाबाबत केला हा खुलासा, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य - Marathi News | Arjun kapoor give unbelievable explanation about marriage+ | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूर लग्नाबाबत केला हा खुलासा, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

अर्जुन कपूर नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला घेऊन चर्चेत राहिला आहे. अर्जुनची सध्या चांगली फॅन फॉलोईंग आहे. अर्जुन नुकताच त्याच्या लग्नबाबत खुलासा केला.   ...

हॅप्पी वाला बर्थ डे 'सैफू' - Marathi News | Happy Birthday Saif ali khan | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हॅप्पी वाला बर्थ डे 'सैफू'

सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीरने केली ही भावनिक पोस्ट शेअर - Marathi News | Sonali Bendre's son Ranveer shared this post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीरने केली ही भावनिक पोस्ट शेअर

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. नुकतेच तिचा मुलगा रणवीरने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...