Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रणबीर-आलियाची जोडी ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेट करणार 'या' शहरात - Marathi News | Ranbir-Alia pair will celebrate Christmas and New Year in 'This Cities' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर-आलियाची जोडी ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेट करणार 'या' शहरात

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्याला नात्याला घेऊन खूप ओपन आहेत. नुकताच कॉफी विद करणमध्ये आलियाने आपलं नातं अप्रत्यक्षपणे स्वीकारले आहे ...

Kedarnath Movie : सारा अली खान होती चिंतेत, आता मानले देवाचे आभार - Marathi News | Kedarnath movie release: Sara Ali Khan was worried about release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kedarnath Movie : सारा अली खान होती चिंतेत, आता मानले देवाचे आभार

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. गेल्या अनेक महिन्यांपासून हा सिनेमा कोणत्याना कोणत्या अडचणीत सापडला आहे.   ...

लग्नानंतर पहिल्यांदाच बोल्ड लूकमध्ये दिसली दिपिका पदुकोण, 'हे' फोटो होतायेत Viral - Marathi News | Deepika Padukone, seen in bold look for the first time since her marriage, is the photo of 'Viral' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नानंतर पहिल्यांदाच बोल्ड लूकमध्ये दिसली दिपिका पदुकोण, 'हे' फोटो होतायेत Viral

नुकतेच मुंबईत झालेल्या रिसेप्शन दरम्यान रणवीर आणि दीपिका या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला . यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता. ...

असा होता दिल्लीत रंगलेल्या रिसेप्शनमध्ये प्रियांका व निकचा थाट, पाहा फोटो!! - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jonas Delhi reception | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :असा होता दिल्लीत रंगलेल्या रिसेप्शनमध्ये प्रियांका व निकचा थाट, पाहा फोटो!!

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. यानंतर आज ४ डिसेंबरला दिल्लीत दोघांचेही रॉयल रिसेप्शन रंगले. ...

Priyanka Nick Wedding : प्रियंका आणि निक जोनासच्या शाही विवाहाचे फोटो पाहिलेत का? - Marathi News | Priyanka Nick Wedding: Did you see the royal wedding of Priyanka and Nick Jonas? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Priyanka Nick Wedding : प्रियंका आणि निक जोनासच्या शाही विवाहाचे फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. ...

‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ? - Marathi News | 'These' foreign actresses fall in love with foreign celebrities | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ?

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून अमेरिकेच्या पॉप सिंगर निक जोनासची निवड केली. विदेशी नवरा नको म्हणत म्हणत ती स्वत:च विदेशी सून बनली. ...

बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी आहेत शाकाहारी! - Marathi News | Bollywood's these celebrity are Vegetarian.. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी आहेत शाकाहारी!

विशेषत: शाकाहाराचे महत्त्व लक्षात घेता काही सेलिब्रिटींनीही शाकाहाराचे पालन केले आहे. हे सेलिब्रिटी मांसाहारी पदार्थ खात नाहीत. पण तरीदेखील ते फिटनेसच्या बाबतीत अनेक बड्या कलाकारांना मागे टाकतात. ...

विदेशी बॉक्स आॅफिसवर ‘या’ चित्रपटांची बक्कळ कमाई ! - Marathi News | Foreign films 'earn money' of these films! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विदेशी बॉक्स आॅफिसवर ‘या’ चित्रपटांची बक्कळ कमाई !

चांगल्या कंटेंट्सच्या चित्रपटांची निर्मिती झाल्याने स्टार्स आणि प्रेक्षक दोघेही एन्जॉय करत आहेत. अशातच बॉलिवूड चित्रपटांनी भारतीयांचेच नव्हे तर विदेशी प्रेक्षकांचेही चांगले मनोरंजन केले. ...

लग्नाच्या आधी अनिल कपूरने रणवीरबद्दल दीपिकाला दिला होता हा सल्ला - Marathi News | Before the wedding, Anil Kapoor had given Deepika to Ranveer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नाच्या आधी अनिल कपूरने रणवीरबद्दल दीपिकाला दिला होता हा सल्ला

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण या दोघांच्या नात्याबद्दल अभिनेता अनिल कपूरने खुलासा केला आहे. ...