Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘या’ चित्रपटानंतर कमल हासन घेणार ‘चित्रपट संन्यास’!! - Marathi News | kamal hassan announced that he is quitting acting after film indian 2 sequel of indian | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘या’ चित्रपटानंतर कमल हासन घेणार ‘चित्रपट संन्यास’!!

कमल हासन यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण आता कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, कमल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

आणखी एका महिलेने अरमान कोहलीविरोधात दाखल केला गुन्हा! - Marathi News | an fir lodged against actor armaan kohli again nadia ali | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आणखी एका महिलेने अरमान कोहलीविरोधात दाखल केला गुन्हा!

अभिनेता अरमान कोहली पुन्हा नव्या वादात सापडला आहे. होय, नादिया अली नामक महिलेने अरमान, त्याचा मित्र दिलीप राजपूत व नोकर नितीनविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ...

'झिरो'मधील ह्या गाण्यात दिसले पुन्हा एकदा करण-अर्जुन - Marathi News | Zero Movie New Song Issaqbaazi Is Out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'झिरो'मधील ह्या गाण्यात दिसले पुन्हा एकदा करण-अर्जुन

'झिरो' चित्रपटातील दुसरे गाणे 'इश्कबाजी' प्रदर्शित झाले आहे. ...

सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!! - Marathi News | aarti chabria share her hot sexy bold and bikini photos on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो!!

अमिताभ बच्चन यांनी सुरु केले ‘झुंड’चे शूटींग, सोशल मीडियावर दिली माहिती!! - Marathi News | amitabh bachchan start shooting for his upcoming film jhund | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांनी सुरु केले ‘झुंड’चे शूटींग, सोशल मीडियावर दिली माहिती!!

‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांच्या पहिला वहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागपुरात या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय आणि खुद्द महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या शूटींगसाठी नागपुरात आले आहेत. ...

प्रियांका व निकवर ‘पेटा’ नाराज! लग्नात प्राण्यांचा छळ केल्याचा आरोप!! - Marathi News | peta accused priyanka chopra and nick jonas of animal cruelty for using horse-elephant-during-wedding- | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांका व निकवर ‘पेटा’ नाराज! लग्नात प्राण्यांचा छळ केल्याचा आरोप!!

य, पेटाने निकयांकावर लग्नात हत्ती-घोड्यांच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. ...

OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!! - Marathi News | OMG! varun dhawan charging rs 21 cr for abcd 3 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!!

‘एबीसीडी 3’ या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण व कॅटची जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसेल. ताजी बातमी खरी मानाल तर ‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. ...

रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ - Marathi News | katrina kaif spoke first time about her breakup with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. ...

Kapil Sharma And Ginni Chatrath Wedding : लग्नविधी सुरु,गिन्नीच्या घरी ‘अखंड पाठ’! पाहा फोटो!! - Marathi News | Kapil Sharma And Ginni Chatrath Wedding: Pre-Wedding Ceremonies Begin With 'Akhand Path | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kapil Sharma And Ginni Chatrath Wedding : लग्नविधी सुरु,गिन्नीच्या घरी ‘अखंड पाठ’! पाहा फोटो!!

रणवीर- दीपिका आणि प्रियांका-निकनंतर आता कपिल शर्मा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. होय, येत्या १२ डिसेंबरला कॉमेडियन कपिल शर्मा त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. ...