Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दिशा पटानी २०२० मध्ये करणार धमाका! मिळाला ‘भाईजान’चा आणखी एक चित्रपट!! - Marathi News | after bharat disha patani joins salman khans kick 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिशा पटानी २०२० मध्ये करणार धमाका! मिळाला ‘भाईजान’चा आणखी एक चित्रपट!!

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सर्रास आपले हॉट, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तूर्तास दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता दिशाच्या झोळीत भाईजानचा आणखी एक चित्रपट पडला आहे. ...

‘भारत’च्या सेटवर दिसले सलमान खानचे नवे टॅलेंट, व्हायरल झाला व्हिडिओ!! - Marathi News | salman khan shares a picture from the sets of film bharat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘भारत’च्या सेटवर दिसले सलमान खानचे नवे टॅलेंट, व्हायरल झाला व्हिडिओ!!

भाईजान सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण याऊपरही ‘भारत’च्या सेटवरचे फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात सलमान चुकत नाही. सध्या सलमानने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. ...

#MeToo : हे षडयंत्रच...! लैंगिक शोषणाच्या आरोपांवर राजकुमार हिरानींचे स्पष्टीकरण!! - Marathi News | Me Too: Rajkumar Hirani calls alleged sexual harassment case false, malicious and a mischievous story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : हे षडयंत्रच...! लैंगिक शोषणाच्या आरोपांवर राजकुमार हिरानींचे स्पष्टीकरण!!

लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर हिरानी यांनी एक स्टेटमेंट जारी करत, या आरोपांचा इन्कार केला आहे. हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

'वीरे दी वेडिंग'नंतर चार मैत्रिणींची कथा 'फोर मोर शॉट्स प्‍लीज'मध्ये - Marathi News | Four friends stoty in 'Four More Shots Please' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'वीरे दी वेडिंग'नंतर चार मैत्रिणींची कथा 'फोर मोर शॉट्स प्‍लीज'मध्ये

प्राइम ओरिजनल सीरिज 'फोर मोर शॉट्स प्‍लीज!'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

कपूर घराण्याच्या आणखी एका मुलीने शोधला ‘वर’! लग्नाची चर्चा जोरात!! - Marathi News | anil kapoor daughter rhea kapoor may tie the knot with boyfriend karan boolani in 2019 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कपूर घराण्याच्या आणखी एका मुलीने शोधला ‘वर’! लग्नाची चर्चा जोरात!!

अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर गतवर्षी लग्नबंधनात अडकली. आनंद आहुजासोबत तिने लग्नगाठ बांधली. आता अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. होय, रियाने स्वत:साठी ‘वर’ निवडला आहे आणि याचवर्षी हे लग्न होईल, असे समज ...

दीपिका पादुकोणनंतर ‘या’ सौंदर्यवतीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार फराह खान!! - Marathi News | former miss world manushi chhillar all set to make her debut with farah khans next film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोणनंतर ‘या’ सौंदर्यवतीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार फराह खान!!

फराह खान कोरिओग्राफर आहे, तशीच एक यशस्वी डायरेक्टरही. फराहच्याच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दीपिका पादुकोणने डेब्यू केला होता. आता फराह खान आणखी एक नवा चेहरा बॉलिवूडमध्ये लॉन्च करतेय. ...

अखेर उर्वशी रौतेलाला मिळाले ‘काम’! - Marathi News | urvashi rautela to star in john abraham upcoming film pagalpanti | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर उर्वशी रौतेलाला मिळाले ‘काम’!

उर्वशी रौतेला अनेक दिवसांपासून कामाच्या शोधात होती. पण उर्वशीच्या हाताला काम नव्हते. मग काय, सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटा तिने लावला होता. किमान यामुळे तरी आपण चर्चेत राहू, असा तिचा प्रयत्न होता. पण आता उर्वशीच्या झोळीत एक मोठ्ठ ...

हम को हमीं से चुरा लो...! किम शर्माला सोसवेना क्षणाचाही दुरावा...!! - Marathi News | kim sharma spotted kissing harshvardhan rane at the airport | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हम को हमीं से चुरा लो...! किम शर्माला सोसवेना क्षणाचाही दुरावा...!!

‘मोहब्बतें’ आणि ‘तुमसे अच्छा कौन है’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी किम शर्मा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण लव्ह लाईफमुळे मात्र किम सध्या जाम चर्चा आहे. होय, अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतचे तिचे रिलेशनशिप जगजाहिर झालेय आणि आता हर्षवर्धनशिवाय एक ...

मुंबईत पोहोचताच विकी कौशलला भेटली प्रिया प्रकाश वारियर; बॉलिवूड डेब्यूची तयारी की आणखी काही? - Marathi News | vikcy kaushal recreates the iconic scene of oru adaar love with priya prakash varrier | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुंबईत पोहोचताच विकी कौशलला भेटली प्रिया प्रकाश वारियर; बॉलिवूड डेब्यूची तयारी की आणखी काही?

आपल्या अदांनी घायाळ करणारी ही ‘खल्लास गर्ल’ सध्या मुंबईत आहेत. मुंबईत आल्या आल्या प्रिया प्रकाशने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची भेट घेतली. ...