Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'सोन चिरैया' चित्रपटात मनोज वाजपेयीची दमदार भूमिका, जाणून घ्या या भूमिकेबद्दल - Marathi News | Manoj Bajpayee's role in 'Son Chirayya', know about this role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सोन चिरैया' चित्रपटात मनोज वाजपेयीची दमदार भूमिका, जाणून घ्या या भूमिकेबद्दल

'सोन चिरैया' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्य भारतातील डाकूंवर आधारित असलेल्या बहुप्रतीक्षित या चित्रपटात मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ...

Good News! कर्करोगावर इमरान हाश्मीच्या मुलाची यशस्वी मात, भावूक होऊन शेअर केली पोस्ट - Marathi News | Good News! Imran Hashmi's son success over cancer, Share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Good News! कर्करोगावर इमरान हाश्मीच्या मुलाची यशस्वी मात, भावूक होऊन शेअर केली पोस्ट

अभिनेता इमरान हाश्मीचा मुलगा अयानला २०१४ साली मूत्रपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. ...

भूमी पेडणेकरने केले 'ह्या' सिनेमाचे शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर दिली माहिती - Marathi News | Bhumi Pednekar completed shooting of This film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भूमी पेडणेकरने केले 'ह्या' सिनेमाचे शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर दिली माहिती

अभिनेत्री भूमी पेडणेकर लवकरच 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' चित्रपटात झळकणार आहे. ...

'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो - Marathi News | Ranveer Singh Start Shooting For 83 Movie Which Is Based On 1983 Indian Worldcup | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो

रणवीर सिंगचा आगामी सिनेमा  '८३'  गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. ...

फरहान - शिबानी दांडेकरचा स्विमिंग पूलमध्ये रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे कपल - Marathi News | Farhan Akhtar Gets cosy with girlfriend Shibani Dandekar in swimming pool. See pic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फरहान - शिबानी दांडेकरचा स्विमिंग पूलमध्ये रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे कपल

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपलच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली  होती. हे कपल म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी ... ...

आर. माधवनच्या त्या व्हिडिओची होतेय सोशल मीडियावर चर्चा, पहा त्याचा हा Video - Marathi News | R. Madhavan preparing for the role of 'Rocketry: The Nambi Effect', see his Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आर. माधवनच्या त्या व्हिडिओची होतेय सोशल मीडियावर चर्चा, पहा त्याचा हा Video

अभिनेता आर. माधवनचा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्यावर हा चित्रपट भाष्य करतो. ...

लग्नानंतर दीपिका पादुकोणचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा! - Marathi News | Deepika Padukone's photo is viral after on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नानंतर दीपिका पादुकोणचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा!

बॉलिवूडमध्ये गतवर्षात गाजलेल्या लग्नापैकी दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न आहे.  १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. ...

 इन आंखो की मस्ती...! अन् रेखा-कंगना राणौतने धरला ठेका!! - Marathi News | kangana ranaut and rekha dance at a award function | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : इन आंखो की मस्ती...! अन् रेखा-कंगना राणौतने धरला ठेका!!

सध्या कंगना राणौत ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या २५ जानेवारीला कंगनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण त्यापूर्वी कंगना एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली आणि तिने धम्माल केली. ...

‘ठग्स’ फ्लॉप होताच, आमिर खानने ‘गजनी 2’साठी कसली कंबर! - Marathi News | after thugs of hindostan flop aamir khan start preparation for ghajini sequel | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘ठग्स’ फ्लॉप होताच, आमिर खानने ‘गजनी 2’साठी कसली कंबर!

आमिरला पुन्हा एकदा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची पुनरावृत्ती करायची नाही. याच आधारावर आमिरने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...