प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या शाही विवाहाची चर्चा एक महिना उलटून गेले तरी अजून ही सुरु आहे. त्यांच्या लग्नातील आणि संगीत सेरेमनी व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. ...
श्रद्धा कपूर सध्या छिछोरा आणि साहोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रद्धाला मुंबई ते हैदराबाद ट्रॅव्हल करावं लागतं. मात्र मकर संक्रातीचा सण साजरा करण्यासाठी सुट्टी घेऊन मुंबईत आली आहे. ...
गतवर्षी एका लहानशा व्हिडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर हिंदी सिनेमात डेब्यूसाठी तयार आहे. प्रिया प्रकाश लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटात दिसणार आहे. ...
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. आता तर अर्जुनच्या कुटुंबानेही या नात्याचा स्वीकार केला आहे. पण एका व्यक्तिला मात्र अद्यापही अर्जुन व मलायकाच्या रिलेशनशिपची गोष्ट पचवता आलेली नाही. ...
‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन व श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन ...
राकेश शर्मा यांच्या भूमिकेमध्ये शाहरुख दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता शाहरुखने अचानकपणे या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे समोर आले आहे. ...